कथानकात, सकाळच्या अलार्मने नायिका जागी होते आणि ती लवकर उठून तयार होते. आईने तिच्यासाठी विशेष तयारी केली असून, नायिका साध्या कपड्यात बाहेर येते. तिचा मित्र निशांत कॉल करतो आणि आई त्याला नाश्त्याला बोलावते. नायिका आणि निशांत थंड वातावरणात एकत्र असतात, ज्यामुळे ती आनंदित होते. ते उबर कॅबने कॉलेजकडे जातात. प्रवासादरम्यान, नायिका बाहेरच्या निसर्गामध्ये हरवते आणि गाडी थांबली असता, निशांत भूक लागल्यामुळे हॉटेलमध्ये नाश्ता करण्यास जातात. सर्वजण गरमागरम खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतात. नंतर, निशांत गाडी चालवतो आणि नायिका पुढे बसते, तर हर्षु मागे बसते. प्रवास चालू असतो आणि नायिका थकते, त्यामुळे ती हर्षुला पुढे बसण्यास सांगते. कथा मित्रत्व, प्रवास आणि आनंदाच्या क्षणांची आहे, ज्यात नायिकेच्या मनस्थितीवर लक्ष केंद्रित केले आहे. जुळले प्रेमाचे नाते - भाग-११ Hemangi Sawant द्वारा मराठी फिक्शन कथा 14 7.2k Downloads 14.3k Views Writen by Hemangi Sawant Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन सकाळच्या अलार्मने मला जाग आली. मी देखील जास्त टाईमपास न करता उठून फ्रेश व्हायला गेले. छान तय्यार होत आवरून बाहेर आले. जास्त नाही साधा ब्लॅक टिशर्ट आणि खाली ब्लू जीन्स. थंडी म्हणून माझं आवडत मऊ मऊ पिंक स्वेटर. आई आज माझ्यासाठी लवकर उठली होती.. जाणार म्हणून तिचीच जास्त घाई चालू होती.. मी गप्प जाऊन डायनिंग टेबलावर बसले... तोच निशांतचा कॉल आला.., तस आईने त्याला ही वर बोलावून घेतलं. बळे-बळेच त्याला नाश्ता करायला लावला सोबत मला ही. खाऊच्या पदार्थांची एक बॅग माझ्या बॅगेत टाकून दिली.. प्रवासात लागेल म्हणुन.. पण कोण खाणार होत ते तेलकट वैगेरे.. पण आई पुढे कोणाचं काय चालतं... Novels जुळले प्रेमाचे नाते गुड आफ्टरनून.......,आज मी माझ्या शाळेतल्या काही फ्रेंड्स ला भेटायला जातेय. गेट टु गेदर आहे आमचं. तु जेवुन घे कारण, मी तिकडूनच खाऊन येणार आहे. आणि हो क... More Likes This रिव्हॉल्व्हर - प्रकरण 9 द्वारा Abhay Bapat पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. - भाग 1 द्वारा Meenakshi Vaidya नियती भाग २ द्वारा Dilip Bhide चुकांमुक - भाग १ द्वारा Dilip Bhide Ishq Mehrba - 1 द्वारा Devu बकासुराचे नख - भाग १ द्वारा Balkrishna Rane माझे ग्रेट आजोबा द्वारा Parth Nerkar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा