भाग ६ - विरह या भागात शिवकालीन ऐतिहासिक प्रेमकथेतील घटनांचे चित्रण आहे. सदरेवर राजांनी एक कट रचला आहे ज्यामध्ये लालमहालावर छापा घालून शास्ताखानाला संपवायचे आहे. शिवाला पारूला भेटायची तीव्र आस लागलेली आहे, पण मोहिमेच्या गडबडीत तो गावी जात नाही. शेवटी, त्याला दोन दिवसांत परत येण्याच्या वायद्यावर गडातून जाण्याची परवानगी मिळते. शिवा आपल्या गावात प्रवेश करतो आणि मित्राच्या घरी पारुला कळवण्यासाठी जातो, नंतर आई-बाबांशी भेटतो. त्याच्या परत येण्यावर त्यांचे आनंदी भाव दिसतात. रात्री चंद्राच्या प्रकाशात शिवा पारूच्या आठवणीत रमतो, आणि अचानक पारू त्याच्याकडे धावत येते. दोघे एकमेकांच्या मिठीत विरहाच्या क्षणांचा अनुभव घेतात. पारूचे रडणे आणि शिवाचे गोड बोलणे यामध्ये प्रेमाची गहिराई व्यक्त होते. या भागात प्रेम, विरह, आणि एकत्रित क्षणांचे भावनिक चित्रण केले आहे, ज्यामुळे त्यांच्या नात्यातील गडद भावना उभ्या राहतात. विरह - भाग ६ Ishwar Trimbak Agam द्वारा मराठी प्रेम कथा 5.4k 5.8k Downloads 12.9k Views Writen by Ishwar Trimbak Agam Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन भाग ६ - विरह प्रस्तुत शिवकालीन ऐतिहासिक प्रेमकथा हि इतिहासातील काही सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती. सदरेवर कारस्थानं शिजू लागली होती. राजांनी मुख्य सरदार अन कारभारी मंडळी यांच्यासोबत मसलती करून योजना नक्की केली होती. हजार दिड हजार मावळ्यानिशी लालमहालावर छापा घालून शास्ताखानाला संपवायचा कट नक्की झाला होता. आधीच एका सरदाराला शे दोनशे मावळ्यांसह शास्ताखानाच्या फौजेत सामील होण्यासाठी धाडून दिलेले होते. दिवस अजून ठरला नव्हता. इकडे शिवाला पारूला भेटायची आस लागली होती. एक एक दिवस कसाबसा ढकलत होता. सुभेदार येसाजी कंक यांच्याकडे दोन तीन वेळा, 'एकदा Novels ऐतिहासिक कथा शिवरायांच्या (प्रस्तुत ऐतिहासिक कथा शिवरायांच्या अन त्यांच्या वीर मावळ्यांच्या पराक्रमांवर आणि इतिहासातील सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथ... More Likes This कॉन्ट्रॅक्ट Marriage - भाग 1 द्वारा Prakshi प्रेम कथा एक रहस्य - 1 द्वारा Prajakta Kotame His Quees - 2 द्वारा kanchan kamthe प्रेम आणि प्रेमाचे ते विनोदी किस्से!!! द्वारा suchitra gaikwad Sadawarte तुझ्याविना... - भाग 1 द्वारा swara kadam माझी EMI वाली बायको.. द्वारा jayesh zomate अनपेक्षित - भाग 2 द्वारा Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा