"भाग ९ - संकटांवर मात" या भागात शिवाजी महाराजांच्या अद्वितीय साहसाची कहाणी आहे, जिथे त्यांना शत्रूच्या हाती पकडले जाते. राजांनी शिवाला गडावर आल्यानंतर त्याची काळजी घेतली आणि त्याला उपचार करण्यासाठी वैद्यांची व्यवस्था केली. पारू, शिवाची पत्नी, त्याच्यासोबत होती आणि रात्री त्याची देखभाल करत होती. शिवाजीने आपल्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल सांगितले, जिथे त्याला मुघल सैन्याने जखमी केले. अंधारात त्यांचा पाठलाग करीत असताना, तो एका झोपडीमध्ये आश्रय घेतो, जिथे एक म्हातारा त्याच्या जखमांवर उपचार करतो. त्याच्या काळजीमुळे शिवाजी लवकर बरे होतात आणि त्याला मावळ्यांच्या छावणीत पोहोचवले जाते. या सर्व घटनांमुळे शिवाजीच्या धैर्याची आणि निष्ठेची कहाणी उलगडते, जिथे त्याने स्वराज्यासाठी लढण्याची भावना कायम ठेवली आहे. संकटांवर मात - भाग ९ Ishwar Trimbak Agam द्वारा मराठी प्रेम कथा 4.8k 4k Downloads 9k Views Writen by Ishwar Trimbak Agam Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन भाग ९ - संकटांवर मात प्रस्तुत शिवकालीन ऐतिहासिक प्रेमकथा हि इतिहासातील काही सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती. राजांच्या पायाला स्पर्श करणार तोच राजांनी त्याच्या खांद्याला पकडलं अन म्हणाले, शिवा ss .. अरे कुठे होतास तू? अन अशाही अवस्थेत तू गड चढून आलास. कशी रे ??? कशी एवढी हिम्मत येते तुमच्यात.? राजांनी शिवाला घट्ट आलिंगन दिले. हातातलं सोनेरी कडं काढलं अन शिवाच्या उजव्या मनगटात घातलं. राजं... जन्माचं सार्थक झालं बगा माझ्या... तुमच्या हातून ह्यो मानमरातब. आन तुम्ही या गरीबाला छातीशी कवटाळलंत... आणखी काय पायजे आमास्नी... तुमच्यासाठी एक काय Novels शिवकालीन ऐतिहासिक प्रेमकथा भाग २ - भेट प्रस्तुत शिवकालीन ऐतिहासिक प्रेमकथा हि इतिहासातील काही सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निद... More Likes This प्रेमाचा स्पर्श - 1 द्वारा Bhavya माफिया किंग आणि निरागस ती - 1 द्वारा Radhakrishna ऑनलाईन - भाग 1 द्वारा प्रमोद जगताप फलटणकर कॉन्ट्रॅक्ट Marriage - भाग 1 द्वारा Prakshi न सांगितलेल्या गोष्टी - 1 द्वारा Akash प्रेम कथा एक रहस्य - 1 द्वारा Prajakta Kotame His Quees - 2 द्वारा kanchan kamthe इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा