यश कामात व्यस्त होता आणि समुद्रात लॉन्चर निघाली. समुद्राचे दृश्य सुंदर होते, पण यशच्या मनात केवळ हडळ आणि केसांच्या पुंजक्याचा विचार चालू होता. बबनने त्याला सॅम्पल घेण्यासाठी विचारल्यावर यश भानावर आला. त्याला त्याच रस्त्यावर प्रवास करणे धाडसाचे वाटत नव्हते, त्यामुळे त्याने रात्री चायनीज मित्रांसोबत वेळ घालवला आणि सकाळी रत्नागिरी गाठली. तिथे त्याने अजयला फोन केला, जो त्याचा जवळचा मित्र होता. यश अजयच्या फ्लॅटवर गेला, पण त्याला तिथे गोंधळ दिसला. अनुजा बेंगलोरमध्ये कॉन्फरन्ससाठी गेली होती, आणि अजय तिला रिसीव्ह करायला गेला होता. यशने फ्लॅट आवरायला सुरुवात केली, त्याला मुंबईतील जीवनाची आठवण येत होती. अनुजा फ्लॅटवर परतल्यानंतर त्यांनी एकमेकांची विचारपूस केली. अनुजा यशच्या निसर्गाच्या जीवनाचे कौतुक करत होती, पण यशने म्हटले की प्रत्येकाला दुसऱ्याची बायको सुंदर वाटते. यश आणि अनुजाच्या संवादातून त्यांच्या जीवनातील असमानता स्पष्ट होते.
कॉलगर्ल - भाग 2
Satyajeet Kabir द्वारा मराठी प्रेम कथा
54.6k Downloads
71.1k Views
वर्णन
ठीक ठीक म्हणत यश पुढच्या कामाला लागला. लॉन्चर समुद्रात निघाली. समुद्राच्या लाटा बोटीला धडकत. त्यामुळे बोट हळूच डूचमळे. समुदपक्षी मासे खाण्यास समुद्रावर घिरट्या मारत असत. हिरवी गर्द झाडी, ओळीत नारळाची झाडे, निळाशार समुद्र, मोठे नयनरम्य दृश्य होते. लॉन्चर पाणी कापीत समुद्रात शिरली. अंतर कापीत साईटवर आली. “चला सायबानु, sample घ्यायचा ना?” बबनच्या बोलण्याने यश भानावर आला. त्याच्या डोक्यातून हडळ अन केसांच्या पुंजक्याचा विषय जात नव्हता. दिवसभर तो त्याच तंद्रीत होता. फोरेस्ट ऑफिसरने ही फोनवर या गोष्टीला दुजोरा दिला. तसेच अशा घटनेमुळे दोन कर्मचार्यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचं सांगितलं. आणि काळजी घ्यायचा सल्ला दिला. बबनच्या बोलण्यात तथ्य होतं. यशला आता त्या रस्त्यानं
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा