तानाजी, एक तरुण, आपल्या म्हशींसाठी वैरण मिळवण्याच्या विचारात असतो. त्याला भूक आणि झोप नाही, आणि त्याच्या मनात एकच विचार आहे - 'वैरण'. तो शेवटी चोरी करण्याचा निर्णय घेतो, पाटीलांच्या ऊसाच्या शेतात जाऊन ऊसाची पाचट चोरतो. पण उपाशी असल्यामुळे तो चक्कर येऊन पडतो. सकाळी, एक माणूस त्याला बेशुद्ध अवस्थेत सापडतो आणि हॉस्पिटलमध्ये पाठवतो. तानाजीची आई शोकात आहे, आणि त्याला बेशुद्ध अवस्थेत अतिदक्षता विभागात ठेवले जाते. तानाजीचे वडील त्याच्या आईसाठी जेवण आणतात, पण दोघेही आपल्या मुलाच्या काळजीत विसरतात की घरी म्हशी आहेत, ज्या पाण्याशिवाय हंबरडा फोडत आहेत.
वैरण भाग-II
Subhash Mandale
द्वारा
मराठी प्रेरणादायी कथा
4k Downloads
13.5k Views
वर्णन
वैरण भाग-II  बादलीतून पाणी घेऊन तो म्हशींच्या जवळ आला.त्यांना पाणी पाजले.पुन्हा डोक्याला हात लावून विचार करत बसला.विचाराचा एकच प्रश्न 'वैरण'.काही सुचत नव्हते.डोक्यात विचारांचं काहूर माजले होते.डोकं फुटायची वेळ आली.तानाजीने एक मोठा श्र्वास घेऊन सुस्कारा सोडला आणि उठून घरी गेला.घरात येऊन कॉटवर आराम करण्यासाठी पडला.पण विचार चालूच होते.विचार करता करता संध्याकाळचे सहा कधी वाजले समजलेच नाही.जसजसा वेळ जात होता तसतसा तो अजून बेचैन होत होता.त्याला बिना वैरणीची दावण,भूकेलेल्या म्हशी, त्यांची वैरणीसाठीची तरफड डोळ्यासमोर दिसत होती.तानाजीचं मन तळमळत होतं.त्याला ना भूक लागत होती ना झोप.वेळ जात होता, सहा,सात,आठ..., रात्रीचे दोन वाजले.त्याने आदल्या दिवशी रात्री जेवण केले होते, त्यानंतर तो जेवला नव्हता.वैरणीच्या
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा