कहाणी एका युवक रोहिताच्या जीवनावर आधारित आहे, जो कॉलेज संपून एका मोठ्या शहरात काम करण्यासाठी येतो. रोहित गावात वाढलेला आणि दिसायला सुंदर आहे. त्याला एका मोठ्या ऑफिसमध्ये काम मिळते आणि तो तिथे रमतो. त्याची बॉस, नेहा, त्याच्यावर लक्ष ठेवते आणि एक रात्री काम संपल्यानंतर त्याला तिच्या घरी आमंत्रित करते. नेहा वाईन घेऊन येते आणि दोघे वाईन पितात. रोहित वाईन घेत नाही, परंतु नेहाच्या आग्रहावरून तो घेतो. दोघे वाईन पिताना रोहित टल्ली होतो आणि नेहा त्याला बेडरूममध्ये घेऊन जाते. नेहा, जी विवाहित आहे, आपल्या पतीच्या अनुपस्थितीत रोहितकडे आकर्षित होते. पण अचानक तिचा फोन वाजतो, जो तिच्या पतीचा असतो. पतीसोबत बोलल्यानंतर नेहा पुन्हा रोहितकडे येते, आणि तिथे त्यांना अनेक भावनात्मक आणि शारीरिक आव्हाने समोर येतात. कहाणी एक अनियोजित आणि गुंतागुंतीच्या नातेसंबंधांवर आधारित आहे, ज्यात प्रेम, आकर्षण आणि विवाहातील असंतोष यांचा समावेश आहे. SEX एक रोग Deepak Sawase द्वारा मराठी सामाजिक कथा 9.8k 115.4k Downloads 177.3k Views Writen by Deepak Sawase Category सामाजिक कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन कहाणी जरा वेगळीच आहे. पण अंगावर काटा उभरणारी आहे. तर वेळ न गमवता कहाणीला सुरुवात करू. रोहित चं कॉलेज अत्ता संपलं होतं. गावात वाढलेला, एकदम गावठी राहनारा रोहित दिसायला खुप सुंदर होता. शरीर हि मजबुत होत. आणि मनाचा खुप मन मोकळा होता तो. अता घरी काय करावं म्हणुण तो एका मोठ्या शहरात काम करायला गेला. तो पहिल्याच वेळेस मोठ्या शहरात गेला होता. सगळं काही नविन नविन होत. दोन तीन दिवसात त्याला एका मोठ्या office मध्ये काम भेटलं. अता त्याची स्वप्न साकार होणार होती या पैशातुन. आणि तो मेहनतीने काम करु लागला. बरेच दिवस गेले होते. अता तो तिथे रमुन गेला Novels SEX एक रोग कहाणी जरा वेगळीच आहे. पण अंगावर काटा उभरणारी आहे. तर वेळ न गमवता कहाणीला सुरुवात करू. रोहित चं कॉलेज अत्ता संपलं होतं. गावात वाढलेला, एकदम गावठी राहना... More Likes This जितवण पळाले- भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale उगवतची आज्जी - 1 द्वारा Prof Shriram V Kale संताच्या अमृत कथा - 8 द्वारा मच्छिंद्र माळी मियाँ बिबि राजी - भाग 2 द्वारा Prof Shriram V Kale वायंगीभूत - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale जागृत देवस्थानं - भाग 2 द्वारा Prof Shriram V Kale सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा