Sex - ek rog books and stories free download online pdf in Marathi

SEX एक रोग

कहाणी जरा वेगळीच आहे. पण अंगावर काटा उभरणारी आहे. तर वेळ न गमवता कहाणीला सुरुवात करू.
रोहित चं कॉलेज अत्ता संपलं होतं. गावात वाढलेला, एकदम गावठी राहनारा रोहित दिसायला खुप सुंदर होता. शरीर हि मजबुत होत. आणि मनाचा खुप मन मोकळा होता तो. अता घरी काय करावं म्हणुण तो एका मोठ्या शहरात काम करायला गेला. तो पहिल्याच वेळेस मोठ्या शहरात गेला होता. सगळं काही नविन नविन होत. दोन तीन दिवसात त्याला एका मोठ्या office मध्ये काम भेटलं. अता त्याची स्वप्न साकार होणार होती या पैशातुन. आणि तो मेहनतीने काम करु लागला.
बरेच दिवस गेले होते. अता तो तिथे रमुन गेला होता. office मधल्या सगळ्या लोकांसोबत त्याची ओळख झाली होती. बोलायला खुप गोड असल्याने प्रत्येक जण त्याला लाईक करत होता. आणि असेच दिवस त्याचे मजेत जावु लागले. एके दिवशी रात्री सर्वजण निघुन गेले होते. फक्त रोहित आणि त्याची Madam दोघे थांबले होते. काम थोड बाकी होतं. आणि बाहेर पाऊस ही चालु होता. त्याचं काम संपवुन रोहित निघाला होता. तेवढ्यात नेहा madam ने त्याला अवाज दिला. आणि रोहित परत त्यांच्या जवळ गेला. नेहा त्याला बोलली दहा मिनिट थांबतोस का माझ्यासाठी. अता ती त्याची बॉस असल्याने नाही बोलणं अवघड होतं म्हणुण तो हो बोलला. त्या दहा मिनिटाच्या काळात नेहा प्रत्येक क्षण त्याच्याकडे पहात होती. मनात काही वेगळेच विचार घेवुन ती बसली होती. तसा रोहित ही दिसायला छान होता तर office मधली प्रत्येक मुलगी त्याची जवळीक साधायची प्रयत्न करायच्या. पण रोहित कुणाला ही भाव देत नसायचा. आणि शेवटी नेहा बोलली झालं काम. बराच वेळ थांबल्या नंतर दोघं हि निघाले. पाऊस खुप पडत असल्याने रोहित ला बाईक चालवण अवघड होतं. म्हणुण नेहाने त्याला तीच्या गाडीत बसायला सांगितलं. म्हणाली आजच्या दिवस माझ्या घरी राहा. रोहित गाडीत बसला. थोड दुर गेल्यावर नेहाने गाडी उभा केली. व समोरच्या वाईन शॉप मधुन दोन बॉटल वाईन घेवुन आली. रोहित ला काही वेगळच वाटलं. आणि त्याने न राहुन विचारलं. तुम्ही वाईन पिता. आणि नेहा बोलली हा याने शांत झोप लागते. असं काही बोलत बोलत नेहाच्या घरी पोहाचले. घरात जावुन रोहित TV पाहु लागला. तीने जेवन तयार केलं आणि दोघ ही जेवनाच्या टेबलवर बसले. आगोर दोन ग्लास मधे वाईन घेतली. तेवढ्यात रोहित बोलला मी वाईन घेत नाही. नेहा बोलली काही होत नाही एकदा घेऊन तर बघ. आणि तीने रोहित ला ती वाईन पियाला लावली. एक एक ग्लास करता पुर्ण वाईन दोघांनी घेवुन टाकली. अता रोहित पुर्ण टल्ली झाला होता. आणि नेहाला त्याची गरज भासु लागली होती. म्हणुण नेहा ने रोहित ला बेडरुम घेवुन गेली. नेहाला त्याच्या शरीराला स्पर्श केल्यापासुन रहावनासं झालं होत. रोहित तर पूर्ण झोपला होता. नेहाने त्याचा शर्ट काढला. तीच्या शरीराची भुक वाढतच चालली होती. तीने स्व:तचे पूर्ण कपडे काढुन बाजुला फेकुन दिले. आता तीला sex ची गरज होती. पूर्ण गरम झालेली असताना.
अचानक तीचा फोन वाजला. आणि हे सगळ सोडुन ती call घेण्यासाठी धावली. call तीच्या Husband चा होता. तीचा पती बाहेर देशात होता. हो तीचं लग्न झालं होतं. दन वर्ष झाली होती लग्नाला. पण पती कडुन मनासारखा sex न झाल्याने ती खुश राहत नव्हती. म्हणुण तीच्या डोक्यात खुप गोष्ठी येत असतं. काहीवेळ पती सोबत बोलुन तीने फोन ठेवला. आणि परत रोहित जवळ आली. रोहित थोडा शुद्धित आला होता. तो उठला समोर पहातो तर नेहा पूर्ण उघडी दिसली. आणि स्व:तचा शर्ट काढलेला पाहुन त्याने सरळ तीच्या कानाखाली टाकली. हे सगळ त्याच्यासोबत पहिल्यांदा घडत होत. शर्ट घालुन काहीच न बोलता तो निघुन गेला. नेहा फक्त त्याच्याकडे खिडकीतुन पहात राहिली. गालावर पडलेल्या जखमा पेक्षा तीच्या मनाला झालेली जखम खुप मोठी होती. बेड वर पडुन ती मोठ मोठ्याने रडु लागली. तीच्या मनातलं ऐकनारं कुणीच नव्हतं. हे सगळ आठवुण ती खुप रडु लागली. दु:ख तर डोंगरा एवढं झालं होतं. याच विचारात ती शॉवर घेण्यासाठी गेली. काही वेळा नंतर ती परत त्या बेडवर झोपली.पण आज तीला काही झोप लागत नव्हती. म्हणुण तीने TV चालु केला. आणि तशीच पडुन कधी झोपी गेली हे तीलाही कळले नाही.
इकडे रोहित असं का? केलं असेल तीने म्हणुण विचार करत होता. काही वेळा नंतर तो घरी पोहचला. आणि तो ही झोपी गेला.

दुस-या दिवशी..

क्रमश..
दिपक सव्वासे.


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED