Sex एक रोग - 2 Deepak Sawase द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

Sex एक रोग - 2

दुस-या दिवशी,
रोहित रोजच्या वेळी office मध्ये पोहचला. पण डोक्यात गणगण सुरूच होती. आणि तो त्याच गणगणीत त्याच्या जागेवर जावुन बसला. सगळ्या office मध्ये एकदा नजर टाकली. आणि हळुच नेहाच्या Cabin कडे पाहिलं. ती आजुन ही आली नव्हती. खुप वेळ वाट पाहिली पण ती आलीच नाही. आणि रोहित ने तीला call केला. तीन-चार वेळा रिंग वाजली पण एकदाही तिने कॉल घेतला नाही. अजून रोहित नाही एकदा कॉल केला. मग तीने तो call घेतला. तिकडं फक्त रडण्याचा आवाज आला व मुसमुस करत तिने बोल म्हटलं. तिच्या रडण्याचा आवाजाने रोहित चं -हदय आता पाझरलं होत. त्याला सुचेनासं झालं काय झालं होतं तिला जी ती रडत होती. मॅडम तुम्ही ऑफिसला नाही आलात. कालच्या गोष्टीचं तुम्हाला वाईट वाटले का? कालच्या गोष्टीसाठी माफ करा. ती सगळी गोष्ट ऐकून नेहा अबोल झाली. तिला काय बोलावं काही कळत नव्हते. आणि तिने परत तिचं रडणं सुरू केलं. रोहितला ही गोष्ट राहवना झाली म्हणून त्याने ऑफिस मधून सुट्टी घेतली. आणि तो डायरेक्ट तिच्या घरी गेला. बेल वाजवुन तो बाहेर उभा राहिला. थोड्यावेळात ती बाहेर आली तिने पाहिलं दारामध्ये रोहित आलेला. दार उघडुन तिने रोहितला आतमध्ये घेतलं. आणि त्याच्या गळ्यात मिठी मारुन रडु लागली. रोहित ने तिला गप्प बसवत बेडरूममध्ये घेऊन गेला. बेडवर तिला बसवून तिच्याशेजारी बसला. बोल तुला काय झालंय तू का रडते काल का केलसं तू हे सगळे प्रश्न तिला विचारु लागला. थोडे शांत होऊन ती बोलू लागली.
माझं लग्न होऊन दोन वर्षे झाली. नवरा प्रदेशात राहतो. मी इथे एकटीच असते. एका स्त्रीला काय हव असतं, नवरा हवा असतो तोच माझ्याजवळ नाही. मी मनातल्या गोष्टी कोणाला सांगू कुणा एेकणार माझ्या गोष्टी. मी कोणावर प्रेम करू माझं सर्वस्व कुणासाठी देवु. कुणीच नाही आहे माझ्याजवळ काय करू तूच सांग. म्हणून कालच्या नशेमध्ये मी हे सगळं करत करू इच्छित होते. आणि रोहितने हे सगळं ऐकल्यानंतर तिला जवळ घेतलं, आणि मिठी मारली. खूप वेळ ती मिठी तशीच होती. खूप वेळ मिठीमध्ये राहिल्यामुळे दोघांचे शरीर गरम झाला होतं. मग रोहितने हळूच त्याचे ओठ तिच्या गुलाबी ओठावरती ठेवले. दोघेही एकमेकांना कीस करत बेडवरती पडले. नेहाने रोहित चे सगळे कपडे काढून टाकले. आणि स्वतःचे ही. मग तीला हवा तसा रोहित ने तिच्यासोबत SEX केला. पुर्ण दिवस ते दोघ ऐकमेकांसोबत झोपले होते. संध्याकाळी रोहित घरी निघाला. दारात तिला एक किस करुन तो निघुन गेला. आता हे प्रकरण खुप जास्त होत चाललं होत. रोज भेटणं.सोबत राहणं. दिवसभर रात्रभर SEX करणं. हा त्यांच्या जिवनातला एक भाग झाला होता. खुप दिवस हे SEX करणं चालुच होतं. आणि त्याच दिवसात नेहा Pregnant राहिली. तीला कळले होते की आपण Pregnant आहोत म्हणुण. ती खुश होती खुप. तीला जे हवं होतं ते तीला भेटलं होतं. बस अता तीला आयुष्यात काहीच नको होतं. ती त्या बाळाचे स्वप्न रंगुन लागली. तिला वाटलं ही गोष्ट रोहितला सांगावे आणि तिने एके दिवशी रोहित ला घरी बोलवुन घेतले. त्याला तर तिची सवय झाली होती. तो घरी आला की पहिला तिच्या सोबत सेक्स करायचा. म्हणून त्याने आल्या आल्या तिला उचलून घेऊन बेडरूममध्ये गेला. तिला हवा तसा परत त्याने सेक्स केला. खुप वेळ सेक्स केल्यानंतर दोघं हि थकुन तिथेच पडुन राहीले. काही वेळानंतर दोघेही कपडे घालून किचन मध्ये गेले. रोहित ने विचारले तुला काय सांगायचं होतं जे एवढं अर्जंट मला बोललं. आणि तिने त्याला सांगितलं मी प्रेग्नेंट आहे. रोहितच्या पायाखालची जमीन सरकली होती. पण त्याला धीर देत नेहा बोलली. तू काहीही काळजी करू नकोस. याचा कुठलाही दोष मी तुला देत नाही. तू कुठल्याच गोष्टीची भीती बाळगू नकोस. मी तुझं नावही कुठे येऊ देणार नाही आणि काहीच नाही. या बाळाला मी जन्म देणार आहे. मला हवे तसे मी त्याला वाढवणार आहे. मला फक्त बाळ देऊन तू खूप मोठी गोष्ट केलीस. माझ्या आयुष्याला तू आकार दिलास. बस या पलीकडे काहीच नकोय मला आता. तू माझ्या बंधनातून आजाद आहेस. तुला हवं तसं जग हवं तसं रहा. तुला माझा काहीही त्रास नसेल. एवढं सगळं बोलून तिने रोहितला मोकळं केलं होतं. आणि रोहितच्या डोक्यावर जे ओझ आलं होतं ते पूर्ण नाहीसं झालं. आणि काही वेळ गप्पा मारून तो तिथून निघून गेला.
रात्र झाली होती. जेवण करून ती टीव्ही पाहत बसली होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. फोन तर तिच्या नवऱ्याचाच होता म्हणून तिने घेतला. खूप वेळ बोलल्या नंतर त्याने एक गोष्ट उघड केली. खूप दिवसापासून तुला एक गोष्ट सांगायची होती. माझं धाडसही होत नव्हतं तुला ही गोष्ट सांगायची. पण आज तुला सांगणे गरजेचे आहे. आता ही गोष्ट मी लपून ठेवू शकत नाही. आणि तो नर्वसलेल्या आवाजात बोलला. मी त्याच्या " HIV " चा पेशंट आहे. मागील सहा महिन्यापासून न भेटण्याचे हेच कारण होतं. मला 'AIDS' झालाय. हे सगळे ऐकल्यानंतर नेहाच्या पायाखालची जमीनच पूर्ण सरकून गेली. आता तिला काय करावं काय बोलावे काही सुचत नव्हतं. फक्त तिच्या नवऱ्याचं बोलणं ऐकून घेत होती. आयुष्यात आत्ता आत्ता तर खुशी आली होती. सगळं काही ठीक झालं होतं. मनाला हवं तसं झालं होतं. आणि अचानक असं का झालं असावं. असा विचार करून ती परत रडू लागली. कारण ती "AIDS" ची पेशंट झालीच होती. आत्ता आत्ता तर स्वप्न पाहिलं होतं आपण नवीन आयुष्याचं. आणि देवाने असे एकदम चिरडून का टाकलं असेल आयुष्य माझं. म्हणून ती मोठमोठ्याने रडु लागली. आणि तिच्या लक्षात आलं मी जर HIV ची पेशंट असेल तर रोहीत पण. आणि आपलं बाळ पण मग जगायचं कशाला आता.
आणि तिने रोहितला एक मेसेज टाकला. आणि स्वतःचे आयुष्य संपून घेतले.

रोहित ने मेसेज पाहील्यावर.........