या कथेत एक वाईट शक्ती रव्याच्या वर आक्रमण करते, आणि गुरुजी मंत्रांच्या साहाय्याने ती शक्ती ताब्यात घेतात. गुरुजींनी त्या शक्तीला लाकडी चौकटीत बंद करून, ती पूर्णपणे नष्ट झालेली नाही, याची सूचना दिली. ती शक्ती पुन्हा सुटल्यास ती परत येऊ शकते. रव्याचे बाबा आणि हरीचे बाबा त्या चौकटीला आंब्याच्या झाडाजवळ पुरण्यासाठी निघतात, गुरुजींच्या सूचनांचे पालन करून ते निघतात. घरी, रव्याची आई आणि हरीची आई रव्याच्या शुद्ध येण्याची आशा बाळगून बसलेली असतात. रव्याच्या आईला आपल्या मुलाच्या स्थितीबद्दल चिंता आहे आणि ती अनेक प्रश्न विचारते, परंतु रव्याचे बाबा शांत राहतात आणि परिस्थितीवर काहीच बोलू शकत नाहीत. कथेत संघर्ष, आशा, आणि अज्ञात शक्तींचा सामना करण्याचा विषय आहे. अपूर्ण बदला ( भाग १० ) Dipak Ringe द्वारा मराठी भय कथा 6.8k 6.6k Downloads 14.2k Views Writen by Dipak Ringe Category भय कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन तू मला नाही थांबू शकत. मी ह्याला घेऊन जाणार, तूच काय वरून परमेश्वर जरी आला तरी मला काही करू शकणार नाही. चक्क देवाला आव्हान केलं. घोगऱ्या आवाजात आणि ह्यावेळी आवाजात सामर्थ्य आणि क्रूरतेची भावना दिसत होती. गुरुजींनी मंत्र चालू ठेवले. प्रत्येक लांडग्याला वाटत आपण श्रेष्ठ पण त्याला कुठे माहिती होत कि पाठीमागे वाघ पण आहे.गुरुजींच्या मंत्राबरोबर घरामध्ये जोर जोरात विचित्र रडण्यासारखे, गहिवरण्याचे आवाज येऊ लागले. गुरुजींच्या मंत्राचा आणि त्या भुगुतीचा चांगलाच परिणाम त्या वाईट शक्तीवर होऊ लागला. जस जसे गुरुजीनी मंत्रांचा आवाज वाढवला तसतसा रव्याच्या म्हणजेच त्याच्या आतमध्ये प्रवेश केलेल्या त्या वाईट शक्तीवर तीव्र वेगाने वार झाल्यासारखे झाले. आणि त्यांनी Novels अपूर्ण बदला हरी......हरी...... आवाज ऐकताच हरी त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागला, त्याला अचानक आलेल्या आवाजाची शहानिशा करायचीच होती, रोजच्या आवाजाने तोही त्रासलेला... More Likes This झपाटलेला वाडा - भाग 1 द्वारा kalyan mhaslekar रानवाटा - 1 द्वारा Sachin kawade अनोळखी - भाग 1 द्वारा Soham Kalagate अधूरी किताब - सीजन 2 - एपिसोड 24 द्वारा kajal jha शापित गर्भ : जन्म की मृत्यू - भाग 1 द्वारा AVINASH DHALE अधूरी किताब: एक रूहानी दास्तान। - एपिसोड 37 द्वारा kajal jha भार्गव विला : भीती कधीच मरत नाही..(भाग -1) द्वारा Shivraj Bhokare इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा