मी आणि माझी तब्येत Nagesh S Shewalkar द्वारा हास्य कथा में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके हास्य कथा पुस्तके मी आणि माझी तब्येत मी आणि माझी तब्येत Nagesh S Shewalkar द्वारा मराठी हास्य कथा 1.4k 3.1k * मी आणि माझी तब्येत!* 'नमस्कार! मी अमूक तमूक खमके! वय वर्षे पन्नास! मी आजपासून दररोज सायंकाळी सहा वाजता 'सरमिसळ' या लोकप्रिय वाहिनीवरुन स्वतःचेच 'मेडिकल बुलेटीन' अर्थात माझे प्रकृतीपत्र, माझा आरोग्य अहवाल सादर करणार आहे. तुम्ही म्हणाल, तुम्ही असे ...अजून वाचाटिकोजीराव की, तुमचे मेडिकल बुलेटीन दररोज प्रसारित व्हावे आणि काही काम नसल्याप्रमाणे आम्ही ते ऐकावे. बरोबर आहे. वैद्यकीय अहवाल केवळ नेते, थोर समाजसेवक, सिलेब्रेटी, कोणत्या ना कोणत्या कारणाने समाजप्रिय अशा लोकांचे असते. तसे पाहिले तर मी एक साधा कारकून ! माझ्या लेखणीशी प्रामाणिक असणारा, ना कधी लेखणी वा स्वतःचा कमी वाचा पूर्ण कथा वाचा ऐका मोबाईल वर डाऊनलोड करा मरण तुमचे सरण आमचे! - कादंबरी Nagesh S Shewalkar द्वारा मराठी - हास्य कथा (46) 8.4k 23.4k Free Novels by Nagesh S Shewalkar इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Nagesh S Shewalkar फॉलो करा