कथेत एक तरुणी आपल्या भावनांमध्ये गोंधळलेली आहे. तिला तिच्या दोन जवळच्या मित्रांमध्ये होणाऱ्या प्रेमाच्या नात्यामुळे दुःख होत आहे. ती वॉशरूममध्ये जाऊन स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न करते, तरीही तिचे डोळे पाण्याने भरलेले आहेत. तिच्या मनात विचार चालले आहेत की ती दोघांना आनंदी राहण्यासाठी स्वतःच्या भावनांना बाजूला ठेवावे लागेल. परेश, तिचा मित्र, तिच्या रडण्याबद्दल काळजीत आहे आणि तिचा आधार बनण्याचा प्रयत्न करतो. तो तिच्या भावनांबद्दल प्रश्न विचारतो, आणि तिला कळते की तो तिच्यावर प्रेम करतो, पण ती त्याला स्पष्ट करते की तिला अनयवर प्रेम आहे. परेश तिच्या मनस्थितीला समजून घेण्यासाठी तीला विचारतो, परंतु ती त्याला काहीही सांगू इच्छित नाही. कथा भावनिक संघर्ष, प्रेम आणि मित्रत्वाच्या गुंतागुंतीचा अनुभव देते, जिथे तरुणीच्या मनातील द्वंद्व आणि तिच्या भावना प्रमुख आहेत. बंदिनी.. - 9 प्रीत द्वारा मराठी फिक्शन कथा 3.6k 6.3k Downloads 13.6k Views Writen by प्रीत Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन ...... मी कशीबशी त्याला बोलले.. "आलेच"... आणि पळतच वॉशरूम मध्ये गेले... डोळे पाण्याने डबडबले होते.... बेसिन समोरच्या आरशात स्वतःला बघितलं.... मला माझ्याच डोळ्यांमध्ये अजूनही अनय दिसत होता.. मी स्वतःला बजावलं... अज्जिबात रडायचं नाही.. माझं एक मन स्वतःला समजावत होतं.. दोघेही तुझे close friends ch आहेत ना.. Then be happy for them!?... तर दुसरं मन म्हणत होतं... हो आहेत ना... Close friends आहेत.. म्हणूनच दोघांनीही क्षणात परकं केलं.. ? एकदाही मला विश्वासात घेऊन सांगावसं वाटलं नाही त्यांना.. 'तन्वी, तुझ्यासाठी तर मी स्वतःच माझं प्रेम कुर्बान करायचा विचार करत होते... पण तू माझ्यापासून सर्वच लपवून ठेवलंस...' , :सोड.. मीरे.. शांत हो..' Novels बंदिनी.. भाग 1.. पुढल्या पाचच मिनिटात ट्रेन प्लॅटफॉर्म वर येत असल्याची घोषणा झाली.. त्याबरोबर सर्व प्रवासी आपापल्या बॅगा घेऊन पुढे सरसावले.. मीही जड अंतःकरणाने... More Likes This कालचक्र - खंड 1 - भाग 1 द्वारा shabd_premi म श्री स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble किंकाळी प्रकरण 11 द्वारा Abhay Bapat बायको झाली पारी भाग १ द्वारा Dilip Bhide इंद्रवनचा शाप - 1 द्वारा Vinayak Kumbhar जागृत देवस्थानं - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी) - भाग ३ द्वारा Bhavana Sawant इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा