कादंबरी "जिवलगा" च्या भाग १ मध्ये नेहा ऑफिसमधले काम संपवून घरी परत जाते. ऑफिसमधील तणावपूर्ण वातावरण आणि यंत्रवत वागणाऱ्या सहकाऱ्यांच्या मध्येमध्ये ती आपली स्थिती जाणवते. तिला ऑफिसच्या कामामुळे खूप थकवा जाणवतो आणि तणावात राहाणे आवडत नाही. नेहा बसने प्रवास करणे अधिक सोयीचे मानते, पण बसमध्ये प्रवास करताना तिला अस्वस्थता अनुभवावी लागते, कारण इतर प्रवाशांची दृष्टी आणि स्पर्श तिच्यासाठी असह्य ठरतात. यावर ती चिडून जाण्याऐवजी शांत राहण्याचा निर्णय घेते. संपलेल्या कामानंतर, नेहा तिच्या मावशीकडे मुक्कामासाठी जाते, जिथे तिला शांती आणि सुरक्षितता अनुभवायला मिळते. मावशी आणि रमेशकाकांच्या सहवासात ती हलकेपणाने राहत असते आणि प्रत्येक शनिवार-रविवारची आतुरतेने वाट पाहते, कारण ते तिला आपल्या माणसांच्या जवळ आणते. कादंबरी - जिवलगा ..भाग- १ ला Arun V Deshpande द्वारा मराठी फिक्शन कथा 178 149.3k Downloads 176.6k Views Writen by Arun V Deshpande Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन क्रमशा कादंबरी - जिवलगा भाग-१ ला ----------------------------------------------------- नेहा ऑफिसमधले काम संपवून घराकडे निघाली होती .आजकाल ऑफिस आणि ऑफिसमधले वर्ककल्चर इतके बदलून गेलेले आहे की ,ऑफिस-ड्युटी करतांना सगळे वातावरण सतत तणावाखाली आहे असेच वाटावे अशी परिस्थिती ,नेहाच्याच ऑफिस मध्ये काय, तर सगळीकडे आहे . कारण कुठे ही जावे -तिथे असेच वातावरण पहायला मिळते . आपले ऑफिस आणि आपली ड्युटी याला अपवाद नाहीत , नेहाच्या मनात असेच विचार चालू असायचे . सकाळी ऑफिस मध्ये आले की समोर असण्याऱ्या यंत्रासमोर बसून यंत्रवत वागणाऱ्या माणसांसाठी ,आपण एक यंत्र-मानव बनून "नोकरी" नामक काम करू लागतो . सगळ्यासोबत आपणही या व्यवस्थेचा एक भाग झालोच आहोत.नेहाने स्वतःच्या Novels कादंबरी - जिवलगा .. क्रमशा कादंबरी - जिवलगा भाग-१ ला ----------------------------------------------------- नेहा ऑफिसमधले काम संपवून घराकडे निघाली होती .आजकाल ऑफिस आणि... More Likes This Ishq Mehrba - 1 द्वारा Devu बकासुराचे नख - भाग १ द्वारा Balkrishna Rane माझे ग्रेट आजोबा द्वारा Parth Nerkar रहस्याची नवीन कींच - भाग 8 द्वारा Om Mahindre तुझ्या विना उरे ना अर्थ जीवना... - 8 द्वारा Sadiya Mulla कोण? - 21 द्वारा Gajendra Kudmate खजिन्याचा शोध - भाग 1 द्वारा Om Mahindre इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा