भाऊसाहेब, तरवडे गावचे पाटील, एक दिवस पेपरमध्ये शेवंतीच्या खुनाची बातमी वाचत असतात. त्यांनी आपल्या सहकारी पश्याला त्या बातमीबद्दल बोलावले आणि शेवंतीच्या मृत्यूवर चर्चा सुरू केली. भाऊसाहेब गावातील प्रभावशाली व्यक्ती आहेत, ज्यांचा गावात मोठा मान आहे आणि त्यांच्या उपस्थितीत भांडणं मिटतात. भाऊसाहेबांनी ठरवले की त्यांना शेवंतीच्या घराला जाऊन तिच्या कुटुंबाला भेटायचे आहे. ते पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले, जिथे इन्स्पेक्टर पवार पोस्टमार्टम रिपोर्ट्स वाचत होते. भाऊसाहेबांनी इन्स्पेक्टरला शेवंतीच्या खुनाची माहिती विचारली, आणि पवारांनी सांगितले की तिला आठ वेळा चाकू भोसकून खून करण्यात आला आहे. गावात शेवंतीच्या वाईट वर्तनाबद्दल चर्चा होती, पण भाऊसाहेबांनी तिच्या मृत्यूप्रकरणी आदराने बोलण्यावर जोर दिला. या घटनेने गावात हळहळीत वातावरण निर्माण केले आहे, आणि भाऊसाहेब या खुनाच्या तपासात सहभागी होण्यास तयार आहेत.
मास्टरमाईंड (भाग-३)
Aniket Samudra
द्वारा
मराठी गुप्तचर कथा
59.2k Downloads
74.4k Views
वर्णन
“अरे ए पश्या .. अरं इकडं य जरा”, भाऊसाहेब पेपरमधील बातमी वाचत असतानाच म्हणाले. भाऊसाहेब ‘तरवडे’ गावचे पाटील आणि श्रीमंत प्रस्थ. बोलण्यात गावंढळ बाज असला तरीही गडी मोठा हुश्शार होता. चालण्यात, वागण्यात एक तडफदारपणा होता. गावातील लोक त्यांना बिचकुन असतं. गावातली भांडण, मारामाऱ्या भाऊसाहेबांच्या नुसत्या जाण्याने मिटत असत. गावाच्या मध्यावर महालासारखा पसरलेला मोठ्ठा वाडा, गावाबाहेर द्राक्ष, ज्वारी, बाजरीची शेतं, त्यामध्ये राबणारी असंख्य लोकं, गावात २ पेट्रोल पंप, गावाच्यावेशीवर गर्द झाडीमध्ये दडलेली अवाढव्य वाडी, दिमतीला महागाड्या गाड्यांचा ताफा, हातामध्ये सोन्याच्या अंगठ्या, चेहऱ्यावर करारी भाव आणि त्याला साजेश्या झुपकेदार मिश्या. अंगात बहुतेक वेळा कडक इस्त्रीचा क्रिम रंगाचा शर्ट, स्वच्छ पाढरेशुभ्र धोतर आणि
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा