कथेत लेखकाला बर्याच वर्षांनी सर्कस पाहण्याचा अनुभव मिळतो, जेव्हा त्याचा भाचा ईशांत शाळेतून 'अमर सर्कस'साठी एक डिस्काऊंट कुपन आणतो. ईशांत उत्सुकता दाखवतो, आणि लेखक त्याला सर्कस दाखवायला सहमती देतो. सर्कस पाहताना लेखकाला अपेक्षेप्रमाणे बोअरिंग वाटेल असे वाटते, पण सर्कसच्या विविध प्रयोगांमुळे तो आनंद घेतो. सर्कसमध्ये विविध कलाकार, जसे की विदूषक, लवचिक मुलगा, आणि नृत्य करणाऱ्या महिलांचा समावेश असतो. ईशांत पॉपकॉर्न खाताना आनंद घेतो, आणि लेखक आपल्या लहानपणाच्या आठवणींमध्ये हरवतो. एक सुंदर तरुणी हवेत कसरत करत असल्यावर लेखकाला बालपणाची आठवण येते, जिथे तो सर्कस पाहायला गेला होता. सर्कसच्या अनुभवामुळे लेखकाला आनंद आणि हर्ष अनुभवायला मिळतो, विशेषतः एका मुलीच्या अद्भुत कर्तबांमुळे, जी हवेत उडते. या सर्कसच्या अनुभवाने लेखकाच्या मनात बालपणाच्या आनंदाची पुनरावृत्ती होते. हवेत उडणारी मुलगी Nilesh Desai द्वारा मराठी प्रेम कथा 1.8k 2.4k Downloads 6.3k Views Writen by Nilesh Desai Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन काल बर्याच वर्षांनी सर्कस पाहायचा योग आला. झाले असे की, गेल्या आठवड्यात माझा लाडका भाचा ईशांत.. शाळेतून एक डिस्काऊंट कुपन घेऊन आलेला. शहरात 'अमर सर्कस' नावाची सर्कस आली होती अन् त्याचे पन्नास टक्के डिस्काऊंट कुपन शाळेत विद्यार्थ्यांना वाटण्यात आले होते. सात वर्षांचा माझा भाचा सर्कस पाहण्यासाठी खुप उत्सुक होता. सर्कस पाहण्याच्या उत्साहापेक्षा त्याने काहीतरी फायद्याची गोष्ट आणली आहे, हा भाव त्याच्या चेहर्यावर होता. मोठी माणसं नाही का, भाजी वगैरे घेताना दोन पाच रूपये घासूनघासून कमी केले की घरी येऊन रूबाबात सांगतात. अगदी तसेच काहीतरी ईशांतच्या चेहर्यावर होतं. असो, रविवारचे मी त्याला सर्कस दाखवायचे कबूल केले. तसेही संक्रांत असल्याने घरी हळदीकुंकुचा More Likes This कॉन्ट्रॅक्ट Marriage - भाग 1 द्वारा Prakshi प्रेम कथा एक रहस्य - 1 द्वारा Prajakta Kotame His Quees - 2 द्वारा kanchan kamthe प्रेम आणि प्रेमाचे ते विनोदी किस्से!!! द्वारा suchitra gaikwad Sadawarte तुझ्याविना... - भाग 1 द्वारा swara kadam माझी EMI वाली बायको.. द्वारा jayesh zomate अनपेक्षित - भाग 2 द्वारा Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा