कथेतील नायक आपल्या मित्रांना फोन करून लग्नाच्या तयारीबद्दल चर्चा करतो, कारण त्याला माहित आहे की गौरीच्या कुटुंबातील लोक लग्नाला विरोध करतील. रात्री एक विशेष भेट देण्यासाठी त्याने एक गजरा तयार केला आहे. जेव्हा तो गौरीच्या समोर गजरा ठेवतो, तिला त्याच्याशी लग्न करायचे नाही असे सांगते. नायक तिला समजावण्याचा प्रयत्न करतो, पण गौरी रागात आहे. नंतर, त्याने तिच्या गालावर हात ठेवून तिच्या मनातील भावना व्यक्त करतो आणि ती त्याच्यावर प्रेम करण्यास तयार होते. दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडलेले आहेत, आणि त्यांची प्रेमकथा चंद्राच्या प्रकाशात सुंदरतेने उलगडते. फिरून नवी जन्मेन मी - भाग ६ Sanjay Kamble द्वारा मराठी प्रेम कथा 5.2k 6.8k Downloads 13.1k Views Writen by Sanjay Kamble Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन सर्व मित्राना फोन केला आणि जर घरचे लग्नाला नाही म्हणनार ठाऊकच होत त्यामुळे पुढची फिल्डिन्ग लावायला सांगितले, सगळे खुश होते... शेवटी मित्रच ते, सुखाता आणि दु:खात साथ देणारे..*****कधी सुर्यास्त होतो आणि कधी गौरीला हे सांगतो अस झालेल, रात्र झाली तस आणखी एक कारण दीलं आणि ती खटारा एम८० घेऊन मी बाहेर पडलो... टर्रर्रर्रर्रर्र आवाज करत रस्त्यावरून येताना कधी कधी लोक पहायचे पन मी लय हुशार . तोंडावर रूमाल बांधलेला... पन नंबर प्लेटवर काय बांधणार...? काही वेळातच आमच्या ठिकाणावर पोहोचलो . गाडी रस्त्याच्या कडेला जरा आडोसा बघूनच उभी केली आणी शर्टच्या वरच्या खिशात कागदात गुंडाळून ठेवलेला गजरा हातात घेऊन चालू लागलो.... Novels फिरून नवी जन्मेन मी फिरूनी, नवी जन्मेन मी... भाग १ By sanjay kamble आज तब्बल पाच वर्षानी मी माझ्या... More Likes This कॉन्ट्रॅक्ट Marriage - भाग 1 द्वारा Prakshi न सांगितलेल्या गोष्टी - 1 द्वारा Akash प्रेम कथा एक रहस्य - 1 द्वारा Prajakta Kotame His Quees - 2 द्वारा kanchan kamthe प्रेम आणि प्रेमाचे ते विनोदी किस्से!!! द्वारा suchitra gaikwad Sadawarte माझी EMI वाली बायको.. द्वारा jayesh zomate अनपेक्षित - भाग 2 द्वारा Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा