यश सकाळी लवकर साईटवर आला, कारण पुढच्या आठवड्यात कंपनीचे मँनेजर आणि सरकारचे अधिकारी साइटला भेट देणार होते. तो समुद्रात सँम्पल्स घेण्यासाठी गेला होता. किनाऱ्यावर परतताना बबन धावत त्याच्याकडे आला आणि गोगटे काकूंना नाग डसल्याची बातमी दिली. यशने तत्काळ गाडी काढली आणि रत्नागिरीकडे निघाला. जान्हवीने यशला फोन करून काकूंची गंभीर स्थिती सांगितली आणि हॉस्पिटलमध्ये येण्यास सांगितले. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर, यशने बबनच्या भाच्याशी संवाद साधला, ज्याने सांगितले की गोगटे काकूंची तब्येत खूप बिघडली आहे. काकूंना वेदना झाल्यावर जान्हवीने त्यांना औषध दिले आणि गाडी चालवत हॉस्पिटलमध्ये आणले. काकूंची स्थिती गंभीर होती आणि त्यांना तातडीने उपचारांची आवश्यकता होती. कॉलगर्ल - भाग 10 Satyajeet Kabir द्वारा मराठी प्रेम कथा 33 25k Downloads 37.7k Views Writen by Satyajeet Kabir Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन यश आज सकाळी लवकरच साईटवर आला. पुढच्या आठवड्यात कंपनीचे मँनेजर आणि भारत सरकारचे काही अधिकारी साइटला व्हिजीट देणार होते. त्याची तयारी चालू होती. यश समुद्रात सँम्पल आणण्यासाठी आला होता. अनेक सँम्पल्स घ्यायचे असल्याने त्याला बराच वेळ लागला. यश परत किनाऱ्यावर आला तेव्हा सूर्य माथ्यावर आला होता. तो केबिनमध्ये जाणार एवढ्यात त्याला बबन पळत येताना दिसला. तो ओरडतच येत होता. “काय झालं बबन? एवढी धावपळ कसली चालू आहे?” “सायबानु, घात झालाय, गोगटे काकूंना नाग डसलाय. बाईसाहेबांनी त्यांना गाडीत घालून रत्नागिरीची वाट धरली हाय. तुम्हाला बी बोलावलंय, तुमचा फोन बंद हाय का?” “मी आत साईटवर होतो, आत्ताच आलोय, चल बस जिप्सीमध्ये.” यशने More Likes This लग्नगाठ - 1 द्वारा Neha Kadam तुझ्यावाचून करमेना - भाग 1 द्वारा Ananya Joshi रहस्य - शापित प्रेमाचे - भाग 1 द्वारा Prasanna Chavan जोडणीचे धागे - भाग 1 द्वारा Prasanna Chavan शिवरुद्र :- स्टोरी ऑफ रिबर्थ.. - 1 द्वारा Manali त्याग - प्रेम कथा भाग -२ द्वारा Adesh Vidhate माझ्या गोष्टी - भाग 3 द्वारा Xiaoba sagar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा