या कथेत मुख्य पात्र घरी परतल्यावर आईची काळजी आणि तिचा लाड यांच्यावर विचार करतो. तो आईच्या प्रेमाबद्दल विचारतो, आणि तिच्या चंद्रावर येण्याच्या निर्णयामुळे आश्चर्यचकित होतो. घरात राॅबिन नावाचा ह्युमनाॅईड आहे जो मुख्य पात्राच्या मित्रासारखा आहे. राॅबिन अत्यंत हुशार आणि प्रोग्राम्ड आहे, त्यामुळे तो मुख्य पात्राच्या गप्पांना प्रतिसाद देतो. बाबा सरकारच्या कामामुळे ऑफिसातच राहतात, ज्यामुळे घरात एकटेपणाची भावना आहे. मुख्य पात्राला पुढच्या आठवड्यात प्रायव्हेट नोकरीसाठी इंटरव्ह्यू आहे, त्यामुळे तो अभ्यास करण्याचा विचार करतो. त्याने चंद्रावर पोहोचलेल्यांची तुलना करून राॅबिनच्या जीवनाच्या सोयींचा विचार केला आहे. कथा हेवा आणि स्पेससूटच्या जंजाळांवर आधारित आहे, ज्यात मुख्य पात्र राॅबिनच्या जीवनाबद्दल विचार करताना आपल्या लहानपणीच्या आठवणींवरून जातो. अंततः, हा विचार व्यक्ती, काल आणि स्थानाच्या संदर्भात हेवा कसा असतो हे दर्शवतो. तोच चंद्रमा.. - 6 Nitin More द्वारा मराठी प्रेम कथा 3.9k 3.3k Downloads 8.4k Views Writen by Nitin More Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन ६ पुन्हा राॅबिन घरी आलो तर आई वाट पाहात होती. उगाच. अाई लोकांची ही सवयच असावी. पोर बाहेर पडले.. करा काळजी. लहानपणापासूनच पाहिलेय मी. आईच्या गळ्यातला ताईत मी. मला हवे ते आई देत असेच. लाडावले होते तिने मला कदाचित पण मीच बिघडणाऱ्यांतला नव्हतो. म्हणून मी बिघडलो नसावा! आई आम्हाला सोडून इथे वर्षभर आधी कशी अाली असेल? मला आश्चर्य वाटायचे. पण बहुधा बाबांची इकडे एकटेपणाची निकड कळली असावी तिला. त्यामुळे चक्क चंद्रावर चालण्याची कसरतही शिकायला तयार झाली असणार ती. आम्ही आलो तर म्हणाली, खूप वेळ झाला रे.. हुं. बागेत बसलो होतो. गप्पा मारत. ती कृत्रिम बाग आहे ना तिकडे. छान Novels तोच चंद्रमा.. तोच चंद्रमा.. मी आणि मोनामी दोघे आमच्या जायंट टेलिस्कोपमागे होतो. "मोनू, ती बघ पृथ्वी.. अाणि आपले जुने घर.." "बघू दे . दिसतेय ना शाळा..... More Likes This कॉन्ट्रॅक्ट Marriage - भाग 1 द्वारा Prakshi न सांगितलेल्या गोष्टी - 1 द्वारा Akash प्रेम कथा एक रहस्य - 1 द्वारा Prajakta Kotame His Quees - 2 द्वारा kanchan kamthe प्रेम आणि प्रेमाचे ते विनोदी किस्से!!! द्वारा suchitra gaikwad Sadawarte माझी EMI वाली बायको.. द्वारा jayesh zomate अनपेक्षित - भाग 2 द्वारा Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा