नव्या नोकरीचा पहिला दिवस, अंबर राजपूत आॅफिसमध्ये जातो. कृष्णन त्याचे स्वागत करतात आणि सारा स्टाफ टाळ्या वाजवून त्याचे स्वागत करतो. आॅफिसचे वातावरण चांगले आहे आणि कामाच्या पद्धतीत काही वेगळेपण आहे. त्याला समोसे आणि चहा मिळतो आणि दुपारी त्याच्या स्वागतासाठी पार्टीचे आयोजन केले जाते. आफिसातील काम चांगले आहे, पण रेकॉर्ड व्यवस्थित करण्यासाठी वेळ लागेल असे अंबरला वाटते. लंचच्या वेळी एक मुलगी, मिस ब्रुनी, त्याला भेटते. ती केटरिंग सर्विसेसची प्रमुख आहे आणि तिचा सौम्य हात अंबरला आकर्षित करतो. अंबरला वाटते की ब्रुनीच ती आहे जी त्याने शोधत आहे. या पहिल्या दिवशी अंबरला चांगला अनुभव येतो आणि त्याला नवीन सहकाऱ्यांबरोबर काम करण्याची उत्सुकता आहे. तोच चंद्रमा.. - 9 Nitin More द्वारा मराठी प्रेम कथा 3 2.4k Downloads 6k Views Writen by Nitin More Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन ९ ब्रुनी! नव्या नोकरीचा पहिला दिवस! सकाळ सकाळी माझा खास टाय आणि जाकिट घालून आॅफिसात गेलो. कृष्णन माझी वाट पाहात असावेत. हॅलो यंग मॅन. वेलकम टू न्यू आॅफिस. लोढा आणि गुंदेचा बिल्डरच्या या आॅफिसात तुझे स्वागत आहे. आज आपला खास दिवस. वेलकम टू द न्यू एम्प्लाॅयी मि. अंबर राजपूत. एवढे बोलून त्यांनी बेल वाजवली. त्याबरोबर आॅफिसातून सारा स्टाफ येऊन उभा राहिला. त्यात हर्ली तर होतीच अाणि दोन मुलं नि चार मुली होत्या. बाकी सारे ह्युमनाॅईड्स. सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले माझे. वेलकम स्पीच झाले. आॅफिसबद्दल नि कामाच्या पद्धतीबद्दल भाषणे झाली. मग समोसे आले.. चहा आला.. एक तास असा Novels तोच चंद्रमा.. तोच चंद्रमा.. मी आणि मोनामी दोघे आमच्या जायंट टेलिस्कोपमागे होतो. "मोनू, ती बघ पृथ्वी.. अाणि आपले जुने घर.." "बघू दे . दिसतेय ना शाळा..... More Likes This लग्नगाठ - 1 द्वारा Neha Kadam तुझ्यावाचून करमेना - भाग 1 द्वारा Ananya Joshi रहस्य - शापित प्रेमाचे - भाग 1 द्वारा Prasanna Chavan जोडणीचे धागे - भाग 1 द्वारा Prasanna Chavan शिवरुद्र :- स्टोरी ऑफ रिबर्थ.. - 1 द्वारा Manali त्याग - प्रेम कथा भाग -२ द्वारा Adesh Vidhate माझ्या गोष्टी - भाग 3 द्वारा Xiaoba sagar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा