एक शिक्षक एका दुपारच्या सत्रात सातव्या वर्गावर शिकवत होता, तेव्हा एक पालक एक विद्यार्थ्याला ओढत आणत होता आणि त्याला छडीने मारत होता. हा विद्यार्थी, अमित, शाळेत येण्यात अनिच्छुक होता आणि पालकाने सांगितले की तो शाळेत दडून बसतो. वर्गातील विद्यार्थ्यांनी अमितच्या वागणुकीबद्दल चर्चा केली, त्यात एकाने सांगितले की अमित दगड फेकतो. शिक्षकाने अमितला आश्वासन दिले आणि त्याला वर्गात आणले. अमित रडत होता आणि शिक्षकाने त्याला क्रिकेटबद्दल विचारले. अमितने सचिन तेंडुलकरचे नाव घेतले, ज्यामुळे त्याचे रडणे कमी झाले. शिक्षकाने अमितच्या भावनांना समजून घेतले आणि त्याला सांत्वन केले. बक्षिसाची किमया! Nagesh S Shewalkar द्वारा मराठी बाल कथा 3 4.3k Downloads 14.6k Views Writen by Nagesh S Shewalkar Category बाल कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन * बक्षिसाची किमया! * त्यादिवशी दुपारच्या सत्रात सातव्या वर्गावर शिकवत असताना एक पालक एका हाताने एका विद्यार्थ्याला ओढत आणत होता. सोबतच दुसऱ्या हातात असलेल्या छडीने त्याला मारत मारत आणत होता. मी त्या मुलाकडे पाहिले आणि मला आठवलं की, त्या मुलाला दररोज कुणी ना कुणी असेच रट्टे देत आणून सोडते. बरे,मुलगाही लहान नव्हता. सातव्या वर्गात शिकणारा म्हणजे चांगले बारा-तेरा वर्षाचे वय होते. शिवाय अंगापिंडाने मजबूत होता. शाळेत येण्याचा मात्र त्याला भरपूर कंटाळा होता. घरून कुणीतरी मारत आणायचे. शाळेत आला की, अगोदरच्या दिवशी आला नाही म्हणून शिक्षकही शिक्षा करत असत."अरेरे! काय झाले?" मी त्या दोघांकडे पाहून विचारले."काय व्हायचं? शाळेत येतच नाही." वैतागलेला Novels आमची मिस... आजी चंदामामा आणि आमरस! सायंकाळची वेळ होती. पाचव्या वर्गात शिकत असलेला राम त्याच्या आजीजवळ बसला होता. त्याची... More Likes This माझ्या गोष्टी - भाग 1 द्वारा Xiaoba sagar वापरातील म्हणी व त्यांच्याशी निगडित बोधकथा - भाग 1 द्वारा Balkrishna Rane बालवीर - भाग 1 द्वारा Ankush Shingade सहाही जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे - 1 द्वारा Balkrishna Rane राजकुमार ध्रुवल - भाग १ द्वारा vidya,s world राजकुमारी अलबेली..भाग १ द्वारा vidya,s world शौर्यमान - 1 द्वारा Sandeep Kakade इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा