जुळले प्रेमाचे नाते - भाग-३३ Hemangi Sawant द्वारा कादंबरी भाग में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके कादंबरी भाग पुस्तके जुळले प्रेमाचे नाते - भाग-३३ जुळले प्रेमाचे नाते - भाग-३३ Hemangi Sawant द्वारा मराठी कादंबरी भाग (19) 1.9k 2.6k तो जवळ आला आणि माझा चेहरा ओंजळीत घेतला.. "हे बघ हनी-बी..., मी अस नाही म्हणत की जिंकायचं आहेच पण निदान तु प्रॅक्टिसवर लक्ष तरी दे.. जिंकन आपल्या हातात नाहीये. पण मेहनत तर आपण केलीच पाहिजे ना.." छान समजावत होता ...अजून वाचानिशांत..., मी देईन आता नीट लक्ष.." मी लगेच त्याला सॉरी म्हटलं... तो हसला. आणि जे नको व्हायचं तेच झालं. शेवटी त्याची नजर पडलीच... माझ्या गालावर.. "काय ग.., हे काय झालं तुझ्या गालावर काय आहे.." हे ऐकताच मी स्वतःचा चेहरा बाजूला केला."काही नाही निशांत..." मी काही तरी लपवते आहे हे निशांतला कळलं तस त्याने माझा हात त्याच्या डोक्यावर ठेवला... "शपथ घे कमी वाचा पूर्ण कथा वाचा ऐका मोबाईल वर डाऊनलोड करा जुळले प्रेमाचे नाते - कादंबरी Hemangi Sawant द्वारा मराठी - कादंबरी भाग (1.7k) 207.4k 286.1k Free Novels by Hemangi Sawant इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Hemangi Sawant फॉलो करा