तृष्णा - अजूनही अतृप्त - भाग १ Vrushali द्वारा डरावनी कहानी में मराठी पीडीएफ

तृष्णा - अजूनही अतृप्त - भाग १

Vrushali द्वारा मराठी भयपट गोष्टी

सकाळच्या कोवळ्या किरणाने तिची खोली उजळून गेली होती. रोज ह्या कोवळ्या किरणांचा आस्वाद घेणारी ती मात्र आज गायब होती. तिला शोधण्याच्या नादात उन्हाचा एक कोवळा चुकार कवडसा उगाचच तिच्या मॉडर्न बाथरूमच्या नाजूक काचेतून डोकावला आणि क्षणभर तिथेच स्तब्ध झाला. ...अजून वाचा