अष्टविनायक - भाग २ Vrishali Gotkhindikar द्वारा पौराणिक कथा में मराठी पीडीएफ

अष्टविनायक - भाग २

Vrishali Gotkhindikar मातृभारती सत्यापित द्वारा मराठी पौराणिक कथा

अष्टविनायक भाग २ श्रींच्या मूर्तीची आख्यायिका अशी सांगितली जाते .. फार प्राचीन काळी गंडकी नगरीत चक्रपाणी नावाचा एक थोर राजा राज्य करीत होता. त्याला सूर्याच्या उपासनेने एक पुत्र झाला. त्याचे नाव सिंधू. सिंधुनेही सूर्याची उपासना करून अमरत्वाचा वर मिळवला. ...अजून वाचा