कथेत कुमारच्या कुटुंबातील दुःख आणि चिंता यांचे चित्रण केले आहे. कुमार नवीन ठिकाणी झोपेतून जागा झाल्यावर सर्व कुटुंबीय त्यांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. सकाळच्या दृश्यात गावातील जीवनाचा सुंदर अनुभव व्यक्त केला आहे, जिथे सर्व कामे सुरू आहेत. माउलीने पूजा करून कुमारसाठी प्रार्थना केली आणि कुटुंबीय एकमेकांशी संवाद साधून कुमारच्या तब्येतीबद्दल माहिती घेतात. सुजित, प्रशांत, आर्यन, ऋतुराज आणि अनिरुध्द यांचे फोन संवाद दाखवताना, ते कुमारच्या तब्येतीबद्दल उत्सुक आहेत. अनिरुध्द मात्र कुमारच्या "सोनेरी क्षण" या गुपिताबद्दल विचार करत आहे, जो त्याला चिंतेत टाकतो. हा गुपित म्हणजे कुमारने डायरीत काही लिहिले आहे का, हे अनिरुध्दला जाणून घ्यायचे आहे. कुटुंबीय दवाखान्यात जाण्याच्या तयारीत आहेत आणि सर्वांच्या मनात कुमारची तब्येत कशी असेल, याबद्दल चिंताच आहे. मला काही सांगाचंय..... - ३२ Praful R Shejao द्वारा मराठी फिक्शन कथा 6.7k 4.3k Downloads 9.8k Views Writen by Praful R Shejao Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन ३२. भेटीची ओढ इकडे कुमारच्या घरी ... ... ... नवीन ठिकाणी तशी उशिराच झोप येते तर याबरोबरच कुमार आणि त्याच्या कुटुंबियांवर हि वेळ आली होती त्यामुळे सर्वांनाच दुःख झालं होतं ... मग याप्रसंगी मन कश्यातच समाधानी नव्हतं तर झोप रोजच्यासारखी कुणालाच लागली नव्हती ... गावात कोंबडा आरवला कि सर्व लोक जागी होतात , तशी सर्वांना जाग आली ... सर्व उठून जागेवरच बसले ... बऱ्याच दिवसांनी नजरेसमोर त्यांनी जरा वेगळा आणि मनमोहक देखावा ते पाहिला ... तांबूस सूर्यकिरण नभनक्षी कामात बुडालेले , पाखरांची किलबिल सुरु झालेली , गुराढोरांना चारापाणी करून लोक कामात रमलेले , कुणी दुधाच्या धारा काढत असल्याचा Novels मला काही सांगाचंय..... १. शेवटचा संवाद....? उन्हाळा ऋतू । एप्रिल महिन्यात दिवसभर प्रवास करून सूर्य मावळतीला आला , तसे चिमणी पाखरांचे थवे शांततेने परत आपल्या घरट्याच्या दिशे... More Likes This शांततेच नातं - 1 द्वारा Sony K फ्युहररचे गुपित: आल्प्स ते अर्जेंटिना - 1 द्वारा Siddhesh Chaudhari एका अनपेक्षित क्षणाची ओढ - 2 द्वारा Aniket धुनी - अंधारलेल्या प्रकाशवाटा - 1 द्वारा Ajay Marotrao Bhujbal तोतया वारसदार - भाग 1 द्वारा Dilip Bhide मुखवटे - 2 द्वारा Balkrishna Rane टापुओं पर पिकनिक - भाग 1 द्वारा Prabodh Kumar Govil इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा