जुळले प्रेमाचे नाते - भाग-४७ Hemangi Sawant द्वारा कादंबरी भाग में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके कादंबरी भाग पुस्तके जुळले प्रेमाचे नाते - भाग-४७ जुळले प्रेमाचे नाते - भाग-४७ Hemangi Sawant द्वारा मराठी कादंबरी भाग 1.8k 2.5k "मॅडम आता पूर्ण दिवाळी तुमच्याकडेच आहे मी..." त्याने स्वतःच्या हातांची घडी घालून स्वतःचे डोळे बंद करत मोठी स्माईल दिली..हे ऐकून तर मी उडालेच.. किती हसु आणि काय करु हे कळत नव्हतं.. निशांत एकच दिवस नाही तर चक्क तीन ते ...अजून वाचादिवस आपल्या डोळ्या समोर असणार आहे. अजून काय गिफ्ट पाहिजे माणसाला. डोळे लगेच पाणावले हे अचुक निशांतने ओळखलं आणि माझ्या डोक्यावर एक टपली मारली.."रडकी हनी-बी.." "अरे एक ना तु काही पाहिलं नाहीस वाटत..."काय ग.???""नीट बघ कळेल..." मी हसत बोलले."सांग ना काय बघू नक्की कळत नाहीये."मी कानाजवळची इज बत बाजूला करत दाखवलं तेव्हा त्याला दिसले...."हे तेच कानातले आहेत ना मी दिलेले कमी वाचा पूर्ण कथा वाचा ऐका मोबाईल वर डाऊनलोड करा जुळले प्रेमाचे नाते - कादंबरी Hemangi Sawant द्वारा मराठी - कादंबरी भाग (1.7k) 207.4k 286.1k Free Novels by Hemangi Sawant इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Hemangi Sawant फॉलो करा