जुळले प्रेमाचे नाते - भाग-५० Hemangi Sawant द्वारा कादंबरी भाग में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके कादंबरी भाग पुस्तके जुळले प्रेमाचे नाते - भाग-५० जुळले प्रेमाचे नाते - भाग-५० Hemangi Sawant द्वारा मराठी कादंबरी भाग (16) 1.9k 2.8k डायनिंग टेबलवर आम्ही सगळं छान ठेवलं होतं.. डाळ, भात, बटाटा भाजी.., श्रीखंड-पुरी.., अळुवड्या.., पापड-लोणचं आणि बाबांचे आवडते गुलाबजामुन.. अस साधं पण सर्वांना आवडेल अस जेवण होत..डायनिंग टेबलवर समोर बाबा तर बाबांच्या बाजुला आजोबा.. आजोबांच्या समोर आजी.. आजीच्या बाजूला मी ...अजून वाचामाझ्यासमोर निशांत.. आणि बाबांच्या समोर आई.असे सगळे आम्ही बसलो होतो."घ्या सगळ्यांनी पोटभर जेवा हा..." आईने सर्वांना सांगितलं. तस मी ताटातील श्रीखंड पुरीवर ताव मारला.. समोर निशांत होताच.. ज्याची नजर फक्त माझ्यावर होती.., पण मी काही त्याच्याकडे बघत नव्हते.."का बघु मी...?? मी असताना कोणी दुसरं त्याला ओवाळावे.. मी कस सहन करू ना.." हे सगळं मी माझ्या मनात बोलत होते आणि एक कमी वाचा पूर्ण कथा वाचा ऐका मोबाईल वर डाऊनलोड करा जुळले प्रेमाचे नाते - कादंबरी Hemangi Sawant द्वारा मराठी - कादंबरी भाग (1.7k) 208k 289k Free Novels by Hemangi Sawant इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Hemangi Sawant फॉलो करा