जुळले प्रेमाचे नाते - भाग-६० Hemangi Sawant द्वारा कादंबरी भाग में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके कादंबरी भाग पुस्तके जुळले प्रेमाचे नाते - भाग-६० जुळले प्रेमाचे नाते - भाग-६० Hemangi Sawant द्वारा मराठी कादंबरी भाग (26) 1.7k 2.7k "पण नक्कीच ओळखीतला असावा. कारण त्याला कॉलेजमध्ये येण्याची परवानगी मिळाली होती. पण नक्की कोण..?" विचार करत असतानाच मागून निशांतने खांद्यावर हात ठेवला आणि मी दचकले.माझ्या दचकलेल्या चेहऱ्याकडे बघत त्याने प्रश्नार्थक चेहऱ्याने माझ्याकडे पाहिलं. मी फक्त एक नजर त्या पत्रावर ...अजून वाचाआणि नजरेनेच निशांतला ते पत्र दखावले."अरे परत पत्र??? कोणी दिलं.??""माझ्या क्लासमधल्या एका मुलीने आणुन दिल. मी काही विचारण्या आधीच ती निघून गेली.""ठीक आहे. दे मी वाचतो." एवढं बोलून त्याने ते पत्र घेतलं आणि समोर बसुन वाचायला लागला. हे सगळं काही होत असताना मी निशांतच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत होते."हं..!! ठीक आहे. हा जो कोणी आहे ना तो नक्कीच आपल्या कॉलेजमधला आहे. कमी वाचा पूर्ण कथा वाचा ऐका मोबाईल वर डाऊनलोड करा जुळले प्रेमाचे नाते - कादंबरी Hemangi Sawant द्वारा मराठी - कादंबरी भाग (1.7k) 208k 289k Free Novels by Hemangi Sawant इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Hemangi Sawant फॉलो करा