Bandini - 17 book and story is written by प्रीत in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Bandini - 17 is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. बंदिनी.. - 17 प्रीत द्वारा मराठी फिक्शन कथा 13k 6.1k Downloads 13.2k Views Writen by प्रीत Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन ....... मी अनय ला मेसेज करून मी निघाल्याचं कळवलं .. अंतर जवळ येत होतं तशी हुरहुर आणखी वाढत होती..... मन शांत ठेवण्यासाठी मी fm चालू केला आणि कानात earphone ? टाकले.. डोळे मिटून शांत बसून राहिले.. तरीही डोक्यात विचार चालूच होते... कशी असेल आमची पहिली भेट ? .. आता कसा दिसत असेल अनय?? ?.. फोटोज पाठवले होते एकमेकांना तसे.. पण प्रत्यक्ष आज बघणार होतो... दोन वर्षांनी...! मला बघितल्यावर त्याची reaction काय असेल??.. Huhh... किती वाट बघितली होती मी या क्षणाची... ? दोन वर्षे उलटून गेली तरी अनय च्या आठवणी अजूनही मनात तशाच रुंजी घालत होत्या.. जणू काल परवाच भेटलो होतो.. Novels बंदिनी.. भाग 1.. पुढल्या पाचच मिनिटात ट्रेन प्लॅटफॉर्म वर येत असल्याची घोषणा झाली.. त्याबरोबर सर्व प्रवासी आपापल्या बॅगा घेऊन पुढे सरसावले.. मीही जड अंतःकरणाने... More Likes This फ्युहररचे गुपित: आल्प्स ते अर्जेंटिना - 1 द्वारा Siddhesh Chaudhari एका अनपेक्षित क्षणाची ओढ - 2 द्वारा Aniket धुनी - अंधारलेल्या प्रकाशवाटा - 1 द्वारा Ajay Marotrao Bhujbal तोतया वारसदार - भाग 1 द्वारा Dilip Bhide मुखवटे - 2 द्वारा Balkrishna Rane टापुओं पर पिकनिक - भाग 1 द्वारा Prabodh Kumar Govil कालचक्र - खंड 1 - भाग 1 द्वारा shabd_premi म श्री इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा