Santosh book and story is written by siddhi in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Santosh is also popular in Short Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. संतोस siddhi chavan द्वारा मराठी कथा 12 2.4k Downloads 9k Views Writen by siddhi chavan Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन ' खणखणीत आवाजात दोन टाळ्या वाजवुन संतोषने उजवा हात पुढे पसरला. डाव्या हाताने उगाचच पदराला चाळा करत, तिचे ते बायकी नखरे चालू झाले. " ओय्य चिकने, ए मामा चल दे दे फटाकसे! भोत दिनो के बाद आयी मै. चल दे दे !" लालभडक बांगड्यानी भरलेला तो हात, नुसताच राकट आणि रुक्ष... स्त्रिपणाचा जरा ही लवलेश नाही. हात आपल्याच दिशेने येत आहे. " किधर किधर से आते है, भगवानने हात पॉव तो दिये है कमाके खाने को, यहा हमने क्या ठेका लेके रखा है सबका." तो घाणेरडा स्पर्श टाळण्यासाठी सुधावाण्याने काहीतरी कुरकुरत २ रुपयाच एक नाण तिच्याकडे भिरकावलं.' More Likes This मोबाईल द्वारा संदिप खुरुद चक्रव्यूह द्वारा Trupti Deo छोटे देवदूत द्वारा Vrishali Gotkhindikar चुकीची शिक्षा.. (1) द्वारा Vrushali Gaikwad माझ्या गोष्टी - भाग 2 द्वारा Xiaoba sagar तीची ओळखं द्वारा LOTUS पेहेली तारीख द्वारा Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा