घुंगरू - 2 वनिता द्वारा कादंबरी भाग में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके कादंबरी भाग पुस्तके घुंगरू - 2 घुंगरू - 2 वनिता द्वारा मराठी कादंबरी भाग 1.4k 2.2k #@घुंगरू@#भाग 2सौ. वनिता स. भोगीलमालतीला दिवस गेले ही तर चांगली गोष्ट आहे ,,,मग अस का वाटतंय काहीतरी चुकतंय..... नाही काहीही चुकत नाही,,,,पण आजच का अस घडतय,,,जाऊ दे असेल काही ..... अस मनाशीच कुजबुजत माई तशाच निघून गेल्या, ...अजून वाचाघरात सगळं आनंदच वातावरण होत...बापुनि तर सगळ्या शेतातील मजुराला पेढ वाटून वर जास्तीचे पैसे पण ठरवले,,, ,,,, कारणच तेवढं मोठं होत न.. ...नवस सायास करून पण पोटी पोर होत नव्हतं आणि आता होणार आहे या आनंदात बापूला काय करू अन काय नाही असं वाटत होतं.........सगळे आनंदात होते पण मालती मात्र चिंतेत होती........ रात्री माईंनी गोडधोडाच जेवण केल..... कमी वाचा पूर्ण कथा वाचा ऐका मोबाईल वर डाऊनलोड करा घुंगरू - कादंबरी वनिता द्वारा मराठी - कादंबरी भाग (107) 13.6k 23.2k Free Novels by वनिता इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही वनिता फॉलो करा