तृष्णा अजूनही अतृप्त - भाग २१ Vrushali द्वारा डरावनी कहानी में मराठी पीडीएफ

तृष्णा अजूनही अतृप्त - भाग २१

Vrushali द्वारा मराठी भयपट गोष्टी

पहाटेचे साधारण तीन वाजले असावे. हॉस्पिटलच्या आत बाहेर एकदम शांतता पसरली होती. रुग्णांच्या नातेवाइकांना रात्री आत प्रवेश नसल्याने सगळ्याच वॉर्डचा मुख्य दरवाजा बंद होता. दिवसभर माणसांनी गजबजून गेलेले वॉर्डस चिडीचूप पडले होते. वॉर्डबॉईजही सगळ टेंशन झटकून कधीचेचं झोपी गेले ...अजून वाचा