निर्णय - भाग २ Vrushali द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके फिक्शन कथा पुस्तके निर्णय - भाग २ nirnay - 2 book and story is written by Vrushali in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. nirnay - 2 is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. निर्णय - भाग २ Vrushali द्वारा मराठी फिक्शन कथा (21.1k) 7k 13.9k निर्णय - भाग २दोन वर्षांपूर्वी कुठल्याश्या ट्रेकिंग ग्रुपमध्ये त्यांची ओळख झाली. तिची नुसती बडबड चालू असल्याने सगळेच लगेच तिचे फ्रेंड्स बनले. परंतु कोणाशी न जमणाऱ्या त्याच्याशी मात्र तिची अशी गट्टी जमली की सोबत्यांनाही विश्वास बसेना की ते कालच ...अजून वाचादोन दिवस दोघांचीही अखंड बडबड चालू होती की सोबत्यानीही त्यांना एकटच सोडणं पसंत केलं होत. निघायच्या आदल्या रात्री कॅम्प फायर संपवून सगळा ग्रुप आपापल्या तंबूत झोपी गेला होता. हे दोघे मात्र पुन्हा शेकोटी पेटवून तिथेच बस्तान मांडून तारे बघत पडले होते. रात्र जशी चढत होती तसे तारे अजूनच चमकत होते. घराच्या बाल्कनीतुन कधीच नजरेस न पडलेले दृश्य पाहताना ती हरवून गेली कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा निर्णय - भाग २ निर्णय - कादंबरी Vrushali द्वारा मराठी फिक्शन कथा (209.1k) 52.5k 121.2k Free Novels by Vrushali इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा