नीराजनाची ज्योत... Aaryaa Joshi द्वारा लघुकथा में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके लघुकथा पुस्तके नीराजनाची ज्योत... नीराजनाची ज्योत... Aaryaa Joshi द्वारा मराठी लघुकथा 1.2k 1.8k सीताबाई बाहेर आली. तांबडं फुटून दिवस वर आला तरी आज तिचं अजून आटपायचं होतं. गोठ्यातली गंगु हंबरून हाकारे देत होतीं. दावणीचं वासरूही भुकेने कासावीस झालं होतं. आले रे सोन्या.. आज जरा उशीरच झाला बघ मलाही... सीताक्काने वासराला ...अजून वाचादिला. सीताक्का हे तिचं गावातलं नाव. तळकोकणातल्या छोट्याशा खेड्यात काहीशा जंगलातच सीताक्केचं घर. आता ती एकटीच होती. पूर्वी घर भरलं होतं तेव्हा लगबग असे. आता मुलं, सुना,लेकी, नातवंडं शहरात, पती देवाघरी आणि सीताक्का या घरात एकटीच.कोकणातल्या अनेक गावातल्या अनेक बायकांसारखी ती ही शूर. वाघरूही यायचं अधी मधी पण शूर सीताक्का त्यालाही विळ्याच्या धाकानं पळवून लावी. पण आता नजर जरा वयानुसार कमी झाली कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Aaryaa Joshi फॉलो करा