घुंगरू - 6 वनिता द्वारा कादंबरी भाग में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके कादंबरी भाग पुस्तके घुंगरू - 6 घुंगरू - 6 वनिता द्वारा मराठी कादंबरी भाग (12) 3.8k 4.6k #@घुंगरू@#भाग 6सौ वनिता स. भोगील......मालतीला पाय उचलत नव्हता,,कशीबशी आतल्या खोलीत माईंनी नेली,... बाहेरच्या दारात जाऊन माईंनी शेजारच्या मुलाला हाक दिली, मुलाला बोलावून सांगितलेबापू गावाच्या चौकात आसल लागलीच बुलीव त्याला सांग लय घाई हाय लगीच य......... मुलगा धावत ...अजून वाचागेला,,निरोप ऐकून बापू धावतच घराकडे आले, माई तोवर बंबात पाणी गरम करायला ठेवत होती,... बापू म्हणाले,,काय ग माई लई घाईत बोलीवलस? काय झालं ग? त्यावर माई म्हणाल्या आर बापू मालती ला कळा यिऊ लागल्यात ,,,, ..बाळंत व्हायची येळ जवळ आली बघ..पर तू आताच जाऊन शेजारच्या गावातून वैद्याला घिऊन ये,मनजी काय इपरित नग घडाय..... बापू "व्हय माई "म्हणून लगेच निघाले.......आतून कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा घुंगरू - कादंबरी वनिता द्वारा मराठी - कादंबरी भाग (107) 13.6k 23.2k Free Novels by वनिता इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही वनिता फॉलो करा