लग्नाआधीची गोष्ट - (भाग 7) Dhananjay Kalmaste द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके प्रेम कथा पुस्तके लग्नाआधीची गोष्ट - (भाग 7) lag aadhichi gosht - 7 book and story is written by Dhananjay Kalmaste in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. lag aadhichi gosht - 7 is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. लग्नाआधीची गोष्ट - (भाग 7) Dhananjay Kalmaste द्वारा मराठी प्रेम कथा (13) 4.6k 8.8k निशा विचारते, "हा संजय कोण आता? "सूरज तिला म्हणतो, "सपना चा एक्स बॉयफ्रेंड ". निशा चकित होऊन म्हणते, "पण तू तर आताच म्हणाला होतास ना तीच तुझ्या बरोबर रिलेशन चालू होते. " निशाला काहीच समजत नाही मग ती शांत ...अजून वाचापाणी पिते व सूरज कडे बघते. सूरज मघाशी लॉकेट काढून घेतलेल्या बॉक्स मधून काही वस्तू काढतो व तिच्या समोर असलेल्या टेबलवर टाकतो. त्यात एक फोटो, वर्तमानपत्र, डायरी व बर्याच वस्तू पडलेल्या असतात. त्यातला एक फोटो काढून तो निशाला देतो आणि म्हणतो हा, "संजय सुतार ". आणि मघाशी तू सपना च्या हातावर टॅटू बघितला तो ह्याच्या नावाचा आहे माझ्या नाही. निशा त्याच्या उत्तरा ला प्रतिउत्तर म्हणून म्हणते, "आणि ते लॉकेट?". सूरज तिला हात करून शांत रहायला सांगतो व पुढे सांगायला सुरुवात करतो. सुरज सांगता झाला- सपनाची सुट्टी जवळजवळ संपत आली. कॉलेजला जाण्याची वेळ आली होती. ती पुण्याला यायला निघाली. महिना दीड महिना दररोज बोलण्याची सवय लागल्याने माझा एकटेपणा पण खूप कमी झाला होता. या काळात मित्रांच्या थोड्याफार लांब गेल्याची जाणीव माझ्या मनाला भासत होती. आता मला परत मित्रांकडेच जावे लागणार होते. कारण ती परत कॉलेज ला गेल्यावर आमचा परत संपर्क होणार नव्हता. मला परत पहिल्यासारखी वाटच बघावी लागणार होती म्हणून मी नाराज होतो. अखेर तो दिवस आलाच जाताना कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा लग्नाआधीची गोष्ट - (भाग 7) लग्नाआधीची गोष्ट - कादंबरी Dhananjay Kalmaste द्वारा मराठी प्रेम कथा (259) 71.3k 134.3k Free Novels by Dhananjay Kalmaste इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही