लग्नाआधीची गोष्ट - (भाग 7) Dhananjay Kalmaste द्वारा प्रेम कथा में मराठी पीडीएफ

लग्नाआधीची गोष्ट - (भाग 7)

Dhananjay Kalmaste द्वारा मराठी प्रेम कथा

निशाविचारते, "हासंजयकोणआता? "सूरजतिलाम्हणतो, "सपनाचाएक्सबॉयफ्रेंड".निशाचकितहोऊनम्हणते, "पणतूतरआताचम्हणालाहोतासनातीचतुझ्याबरोबररिलेशनचालूहोते. "निशालाकाहीचसमजतनाहीमगतीशांतबसते,पाणीपितेवसूरजकडेबघते. सूरजमघाशीलॉकेटकाढूनघेतलेल्याबॉक्समधूनकाहीवस्तूकाढतोवतिच्यासमोरअसलेल्याटेबलवरटाकतो.त्यातएकफोटो,वर्तमानपत्र,डायरीवबर्‍याचवस्तूपडलेल्याअसतात.त्यातलाएकफोटोकाढूनतोनिशालादेतोआणिम्हणतोहा, "संजयसुतार".आणिमघाशीतूसपनाच्याहातावरटॅटूबघितलातोह्याच्यानावाचाआहेमाझ्यानाही.निशात्याच्याउत्तरालाप्रतिउत्तरम्हणूनम्हणते, "आणितेलॉकेट?".सूरजतिलाहातकरूनशांतरहायलासांगतोवपुढेसांगायलासुरुवातकरतो. सुरज सांगता झाला- सपनाची सुट्टी जवळजवळ संपत आली. कॉलेजला जाण्याची वेळ आली होती. ती पुण्याला ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय