लग्नाआधीची गोष्ट (भाग 10) Dhananjay Kalmaste द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

लग्नाआधीची गोष्ट (भाग 10)

Dhananjay Kalmaste द्वारा मराठी प्रेम कथा

लग्नाआधीची गोष्ट (भाग 10) ऑक्टोबर(2वर्षानंतरपरत)- एवढ्यादिवसमलालिहायलाकाहीजमलनाही.काहीविशेषघडलेचनाही.कॉलेजवरूम…तीचरात्र,तीचसकाळ….काहीदिवसांनीइंटर्नशिपसुरूहोणारअससमजलंय.मलापुण्यालापिंपरीचिंचवडलावाय.सी.यममध्येजावलागेल.सहामहिनेकसेजातीलतिकडेयामैत्रिणीसुद्धानसणार.असणारतोफक्तएकटेपणा. आता कुठे मी थोडीशी येथे रमायला लागली होती. फेब्रुवारी- स्मृतीमधूनसंजयच्याआठवणीमधूनबाहेरआलेहोते.तोचआजसूरज नावाचाएकजणभेटला.त्याच्याशीबोलूनखूपबरेवाटले.नंतरसुद्धायोगायोगानेहॉस्पिटलमध्येआमचीभेटझालीवत्यानेप्रपोजकेला.संजयपासूनखूपदिवसमीलांबहोते.पणआतातसंपणतोमलाभेटणारनाही.सूरजलाखूपदिवसमीटाळतहोतेपणतोमात्रमनापासुनप्रेमकरतहोतात्यादिवशीमीत्यालाहोम्हणाले. मार्च- मीपरतघरीयेऊनजवळजवळएकमहिनाझालाहोता.सूरजवमीदररोजएकमेकांशीबोलतो.आजपुन्हापुण्यालाजायलानिघालेतेव्हाअचानकसंजयनेएस.टीथांबवूनमलाखालीबोलावलेवमलामिठीमारली.कारणतोखूपदिवसातूनमलाबघतहोता.मीत्यालामागेढकलूनदिले.मीत्यालाम्हणाली, मीआतातुझ्यावरप्रेमनाहीकरतमीदुसर्‍याएकावरप्रेमकरते .त्यालाहेसहनझाले नाही……त्यानेमाझाहातधरूनमाझ्याकानाखालीमारलीवमलाम्हणाला, मी तुझ्यासाठीपोलिसांचामारखाला,जेलमध्येगेलो,माझ्यागावांतपणमाझीबदनामीझालीआणितू... नंतरतोनिघूनगेलापणमाझ्याकडेएकप्रश्नराहूनगेलामीहेकाकेल? सूरजला मी आवडते गाणे विचारले तर त्याने मला मी‘आफरिन’हे गाणे दररोज ऐकतो अस सांगितल. ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय