लग्नाआधीची गोष्ट (भाग 11) Dhananjay Kalmaste द्वारा प्रेम कथाएँ में मराठी पीडीएफ

लग्नाआधीची गोष्ट (भाग 11)

Dhananjay Kalmaste द्वारा मराठी प्रेम कथा

लग्नाआधीची गोष्ट (भाग 11) खूनकाआत्महत्या सुरज सांगता झाला- मीसपनाच्यामोबाईलवरफोनकेलातरफोनलागतनव्हता.नंतरमीतिच्याआईलाफोनकेला.तिच्याआईनेतीपळूनगेलीअसल्याचीबातमीदिली. तिचीआईखूपचनाराजहोती.मलाजीशंकाहोतीतेचघडलेहोते.माझीफसवणूकझाल्याचेमीमान्यकेले.मीतिच्याशीबोलणेबंदकेलेवतिच्याघरीसुद्धाफोनकरणेबंदकेले.मीएकटापडलोहोतोपुन्हाएकदा….. एकदिवससपनाच्याआईचामलाफोनआला.काकूमलाम्हणाल्या,"तिनेनातेतोडलेम्हणूनतूआम्हालासुद्धा विसरणारआहेसकाय?,आम्हीकायचुकीचकेलय?"त्यांच्यात्यामातृत्वाकडेबघूनमलाचमाझीकीवआली.त्यांचीमुलगीत्यांच्यापासूनलांबगेलीहोतीतरीहीमीमाझ्याजिवालाबरेवाईटकरूनघेईलअशीचिंतात्यांनाहोती.आणिमीमात्रपोरकाअसूनहीत्याआईचीमायाजानूनशकणारादरिद्रीमुलगाहोतो….त्यामुळे मीत्यानंतरसुद्धात्यांच्याशीबोलणेचालूठेवले. मध्ये एकदा मला सपना च्या घरी जाण्याचा योगायोग आला होता. घरी गेल्यानंतर मला जाणवलं की काकूंची तब्येत खरच खूप खालावलेली होती. घरातील मुलगी पळून गेली ...अजून वाचा