Lochya prematla book and story is written by suresh kulkarni in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Lochya prematla is also popular in Short Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. लोच्या प्रेमातला! suresh kulkarni द्वारा मराठी कथा 6 2.5k Downloads 8.1k Views Writen by suresh kulkarni Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन वाट पहाणं किती त्रासदायक असत, हे समीरला आज पुन्हा जाणवलं. 'साल, या पोरींना वेळच महत्वच नसत!' त्याने सातव्या वेळेला आपल्या मनगटावरील घड्याळातवर नजर टाकली. आख्खे वीस मिनिट, तो या प्रेमदान हॉटेलच्या लॉन वर अंजलीची वाट पाहत होता! धिस इज टू मच! वेटर दोनदा ऑर्डरसाठी घुटमळून गेला होता. आता तर आसपासचे लोक पण त्याच्याकडे विचित्र नजरेने पहात होते. विशेषतः शेजारच्या टेबलवरील त्या दोन 'झिरो ' फिगरवाल्या. अंजलीच हे नेहमीचंच आहे. वेळ द्यायची अन उशिरा यायचं. मग कारण द्यायची! गोड खळीदार हसायचं! झालं.! तीच ते 'खळीदार' स्माईल पाहिलं कि, कसलं तिच्यावर रागावता येतंय? पण आज नेहमी सारखं ढेपाळायचं नाही, खडसावून विचारायचं! More Likes This चक्रव्यूह द्वारा Trupti Deo छोटे देवदूत द्वारा Vrishali Gotkhindikar चुकीची शिक्षा.. (1) द्वारा Vrushali Gaikwad माझ्या गोष्टी - भाग 2 द्वारा Xiaoba sagar तीची ओळखं द्वारा LOTUS पेहेली तारीख द्वारा Vrishali Gotkhindikar कथानक्षत्रपेटी - 2 द्वारा Vaishali S Kamble इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा