शेतकरी माझा भोळा - 12 Nagesh S Shewalkar द्वारा उपन्यास प्रकरण में मराठी पीडीएफ

शेतकरी माझा भोळा - 12

Nagesh S Shewalkar मातृभारती सत्यापित द्वारा मराठी कादंबरी भाग

१२) शेतकरी माझा भोळा! मे म्हैयना सुरु व्हता. मे म्हैन्याची आनी ऊन्हाची मैतरी लै दाट. दोघबी येकमेकायचे जीवापाड मैतर! दोघायचं पिरेम आस्स ऊतू जात्ये की सम्द जग त्येंच्या पिरेमाचे चटके सोसत्ये पर त्येंची त्या दोघायलाबी जाण नसत्ये, ...अजून वाचा