he bandh rashmache - 1 book and story is written by Dadoji Kurale in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. he bandh rashmache - 1 is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. हे बंध रेशमाचे (भाग 1) Dadoji Kurale द्वारा मराठी प्रेम कथा 25.3k 4.2k Downloads 12.4k Views Writen by Dadoji Kurale Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन नुकतेच लग्न झालेली कविता तिच्या संसारात रुळण्याचा प्रयत्न करत होती. लग्नाचे नवीन नवीन दिवस कसे आनंदाचे आणि उत्साहीपुर्ण असतात. कविताचं ग्र्याज्युएशन पूर्ण झालं होतं आणि ती एका प्रायव्हेट कंपनीत जॉबला होती. लग्नासाठी तिने एक मागिन्याची सुट्टी घेतली होती. लग्न होऊन आता 10 दिवस झाले होते. अजून 10 दिवसाची सुट्टी शिल्लक होती. कविता आणि विनोदचं तसं अरेंज म्यारेज झालं होतं. त्यामुळं कविता आणि विनोदला एक मेकांचा स्वभाव अजून पूर्णपणे माहित नव्हता. लग्नानंतर मस्त हनिमूनला जायचं असा विचार करूनच कविताने 1 महिन्याची सुट्टी घेतली होती. पण इकडे परिस्तिथी काही वेगळीच होती. लग्नाच्या 3 सऱ्या दिवसापासूनच विनोद पुन्हा जॉबला जात होता. More Likes This वृंदा... अधुऱ्या कृष्णाची (अनोखी प्रेमकहाणी) - 1 द्वारा Priyaa सौभाग्याची शपथ - भाग 1 द्वारा jayesh zomate सानिका - 1 द्वारा manasvi Manu दूधाचा थेंब - 1 - वादळ द्वारा Gajagamini आपली रिलेशनशिप - एक अनोखं नातं - भाग 1 द्वारा Rohit Galphade रेशमी बंध - भाग 1 द्वारा Yugandhara Joshi प्रेमाचा स्पर्श - 1 द्वारा Bhavya इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा