आधार Vasanti Pharne द्वारा लघुकथा में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके लघुकथा पुस्तके आधार आधार Vasanti Pharne द्वारा मराठी लघुकथा 272 1k #आधार मकरंद सकाळी फिरायला जाण्यासाठी बाहेर पडला. आज त्याच्या बरोबर येणारा मित्र आलेला नव्हता.... "माझ्या मोठया भावाला कोरोना झालाय. भावाला व त्याच्या कुटुंबाला होम क्वारंटाईन मध्ये ठेवलंय.मी आज फिरायला येऊ शकणार नाही. कदाचित त्यांना काही आवश्यकता लागली तर ...अजून वाचातिकडे जावे लागेल. " ....असा मेसेज मकरंदच्या मित्राने रात्री उशिरा पाठवला होता. " तुझी काळजी घे, काही मदत लागली तर कळव."..... मकरंदने त्याला मेसेज पाठवला होता. या कोरोना मुळे आणखी किती जण आजारी पडणार हे समजेनास झालंय. तोंडाला मास्क लावून सर्व प्रकारे काळजी घेऊन माणसं वावरत आहेत. तरी हे कोरोना चक्र अजून थांबलेले नाही. मकरंद कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Vasanti Pharne फॉलो करा