नवनाथ महात्म्य भाग १४ Vrishali Gotkhindikar द्वारा पौराणिक कथा में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके पौराणिक कथा पुस्तके नवनाथ महात्म्य भाग १४ नवनाथ महात्म्य भाग १४ Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी पौराणिक कथा 307 922 नवनाथ महात्म्य भाग १५ सातवा अवतार “रेवणनाथ “ ================ पातला परी अकस्मात । येता झाला बाळ जेय ।। सहज चाली पुढे चालत । बाळ दृष्टी देखिले । रेवणनाथ जन्मकथा ब्रह्मादेवाच्या वीर्यापासून पुर्वी अठ्यांयशीं सहस्त्र ऋषि उत्पन्न झाले. त्याच ...अजून वाचाजे थोडेसे रेत पृथ्वीवर रेवा नदीच्या तीरी पडले त्यात चमसनारायणाने संचार केला. तेव्हा एक बाळ निर्माण झाले . ते बाळ सुर्यासारखे दैदीप्यमान दिसत होते . जन्म होताच त्याने एकसारखा रडण्याचा सपाटा चालविला. त्याच वेळेस सहन सारुख यानावाचा एक कुणबी पाणी आणावयास नदीवर गेला होता. त्याने ते मुल रेतीत रडत पडलेले पाहीले तेव्हा त्याचे हृदय कळवळले. त्याने त्या मुलास उचलून घेतले कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा नवनाथ महात्म्य - कादंबरी Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी - आध्यात्मिक कथा (35) 13.2k 30.3k Free Novels by Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Vrishali Gotkhindikar फॉलो करा