patra vithu mauliche! book and story is written by Nagesh S Pande in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. patra vithu mauliche! is also popular in Letter in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. पत्र विठूमाऊलीचे ! Nagesh S Shewalkar द्वारा मराठी पत्र 1.6k Downloads 7k Views Writen by Nagesh S Shewalkar Category पत्र पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन एक पत्र... विठूमाऊलीचे! माझ्या प्रिय भक्तांनो, खूप खूप आशीर्वाद! कसे आहात? मजेत तर निश्चितच नसणार कारण गेली अनेक महिने त्या कोरोना नावाच्या महाभयंकर आजाराचे विषाणू पृथ्वीवर थैमान घालत आहेत. लाखो लोकांना या विषाणूने बाधित केले आहे, अंकित केले आहे तर हजारो लोकांना यमसदनी पाठवले आहे. त्याच्या तांडवामुळे हजारो कुटुंबं रस्त्यावर आली आहेत. पित्याचे छत्र हरवल्यामुळे अनेक बालकं अनाथ झाली आहेत. कित्येक सधवा विधवा झाल्या आहेत. कैक वृद्धांची म्हातारपणीची काठी हिसकावून नेल्यामुळे त्यांचे हातपाय लटलट कापत आहेत त्यांनाही निराधार झाल्याची जाणीव बेचैन करीत आहे, अस्वस्थ करीत आहे. छोटेमोठे उद्योग ठप्प झाल्यामुळे इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा