लग्न Nilesh Desai द्वारा महिला विशेष में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके महिला विशेष पुस्तके लग्न लग्न Nilesh Desai द्वारा मराठी महिला विशेष 470 1.6k आशा माहेरी लाडात वाढली असली तरी हुशार, कामसू आणि मनमिळावू होती. समोरचा प्रभावित होईल इतका छान स्वभाव होता तिचा. तिला बडबड करायला खूप आवडायचं. म्हणजे विषय कोणताही असो आशा त्यावरचं आपलं मत भरभरून मांडायची. अगदी एखाद्या विषयाची तिला काहीच ...अजून वाचानसली तरीही त्या विषयाला अनुसरून दुसरा एखादा नवाच विषय काढायची. सगळ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणारी आशा सर्वांना आवडायची.अशी ही आशा लग्नापूर्वी नुकतीच उमललेल्या फुलाप्रमाणे नेहमी टवटवीत असायची.प्रत्येक मुलीच्या लग्नाबाबतीत वा भावी जोडीदारापासून काही अपेक्षा असतात. आशाही त्याला अपवाद नव्हती. आपलं लग्न थाटामाटात व्हावं, जोडीदार सज्जन आणि भरपूर प्रेम करणारा असावा असं तिला मनापासून वाटायचं. त्यानं येताजाता आपल्यावरचे प्रेम व्यक्त कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Nilesh Desai फॉलो करा