Devil book and story is written by Kashinath Tambe in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Devil is also popular in Human Science in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. खविस Kashinath Malhari Tambe द्वारा मराठी मानवी विज्ञान 4 4.3k Downloads 15.8k Views Writen by Kashinath Malhari Tambe Category मानवी विज्ञान पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन दिवाळीचा महिना. वाडा मावळात म्हणजे जाग्याला पोचलेला. कुळा नुसार गावच्या वाटण्या पडलेल्या, म्हंजी जागा. जसं, लव्ही मेरावने, वाजे घर पिप्री तोंड वरती कर. पिप्री गावच्या घराची तोंडं सुर्याच्या मावळत्या दिशेला होती म्हणून आम्हाला आमचे आजी आजोबा म्हणायला लावायचे, 'लव्ही मेरावण्यापासूनचा सगळा भूभाग हा आपल्या मेंढ्यांना चारण्यासाठी दिला आहे'. त्या जाग्यापासून ते पूर्वेला आस्कवडी गावापतोर मेंढ्यांना चारायला दिलेला पट्टा. धनगर गावोगाव आठ म्हयनं मेंढ्या चारत. शेवटाला, म्हंजे पावसाळा आला की हळूहळू आपापल्या गावाकडं चालतं व्हायचं. हे समद्या धनगरांचं दरसालचं ऋतु चक्रच. डोंगर दऱ्यातून वाहणारी छोटीशी नदी, नदीच्या काठावर एक छोटी वाडी, राजगडाच्या पायथ्याला वसलेली. गच्च झाडं झुडपांनी More Likes This तू माझा सांगाती...! - 1 द्वारा Suraj Gatade हॅना आरेण्ट आणि हुकुमाची ताबेदारी द्वारा Aditya Korde इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा