परब्रम्ह श्री स्वामी समर्थ Sudhakar Katekar द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

परब्रम्ह श्री स्वामी समर्थ

Sudhakar Katekar मातृभारती सत्यापित द्वारा मराठी आध्यात्मिक कथा

कलियुगातील तिसरे अवतार। श्री नृसिंहसरस्वती हे शके १३८३ मध्ये श्री शैल्य पर्वतावरकर्दळी वनात गुप्त झाले.तेथे पहाडांच्या कोपऱ्यात एक गुहा होती. तेथेवटवृक्ष,औदुंबर अश्वस्थ हे तिन्ही वृक्ष एकत्र वाढलेले होते तेथेंबते ३५० वर्षे समाधी अवस्थेत होते.त्या ठिकाणी एक प्रचंड वारूळ तयार ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय