तुझा विरह - एक काव्यसंग्रह - भाग 1 Pradnya Narkhede द्वारा कविता मराठी में पीडीएफ

तुझा विरह - एक काव्यसंग्रह - भाग 1

Pradnya Narkhede द्वारा मराठी कविता

पाऊसओल्या सांजवेळी आला गार वारातुझ्या स्मृतींसह मला भेटण्याला ।।गारवा तो आठवांचा स्पर्शीता मनालाहृदयात माझ्या पाऊस दाटून आला ।।मनही माझे त्या पावसात चिंब भिजलेस्मृतींच्या ओझ्याचे गाठोडे रिते झाले ।।हीच तर खास बात असते ना पावसाचीसोबतीने त्याच्या भिजूनी आसवांना लपविण्याची।।-----------------------------------तू सोडून ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय