To Spy - 3 Prathmesh Kate द्वारा गुप्तचर कथा में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके गुप्तचर कथा पुस्तके To Spy - 3 To Spy - 3 Prathmesh Kate द्वारा मराठी गुप्तचर कथा 1.4k 2.3k "तुम्हाला माहितीये, आम्ही प्रश्न विचारायला तुमच्या समोर न बसता असे तुमच्या आजूबाजूला का बसलो आहोत ?" करणने बोलायला सुरुवात केली. "नाही. का ?" निधीलाही हे थोड वेगळ वाटलं होतं. " कारण आमच्या प्रश्नांची उत्तरे देताना तुमच्या मनावर कुठलंही दडपण ...अजून वाचानये. तुम्हाला अगदी आपल्या फ्रेंड्स सोबत बोलत असल्यासारखे फीलिंग यावं. आणि हो. ही आयडिया वीर ची होती. "अच्छा ?" मग विराट कडे पाहून निधी प्रेमाने म्हणाली. " सो स्वीट ऑफ यू वीर." विराटला ते ऐकून कसंसच झाल. म्हणजे आनंदाने. करणच्या घसा खाकरण्याने तो भानावर आला. "हो म्हणजे तो तर तुझा फ्रेंड आहेच, आपलीही मैत्री होईल हळूहळू." " हो नक्कीच. पण कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा To Spy - कादंबरी Prathmesh Kate द्वारा मराठी - गुप्तचर कथा (31) 10.3k 19.5k Free Novels by Prathmesh Kate इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Prathmesh Kate फॉलो करा