Kankachya svapratil kalpnechi katha - 7 book and story is written by ज्ञानेश्वरी in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Kankachya svapratil kalpnechi katha - 7 is also popular in Horror Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. कणकच्या स्वप्नातील कल्पनेची कथा - 7 मुक्ता... द्वारा मराठी भय कथा 11.2k 5.5k Downloads 12.9k Views Writen by मुक्ता... Category भय कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन हा भाग वाचण्यासाठी मागील भागांची कल्पना घ्यावी... भाग-7 "अरे काही नाही रे.... तुला माहितीये ना मला भूतांची स्वप्न पडतात त्यांचाच प्रकोप असेल हा...." " म्हणजे?" नयन थोडा गंभीर आवाजात म्हणाला... "अरे म्हणजे की, तुला माहिती ना मला........" तेवढ्यात आजीने कणकला गोळ्या घ्यायला बोलवले. "बरं जाऊ दे ते सोडा.....! चला... झोपा लवकर. उद्या बोलू आपण. चला ईशा, कनिष्का, सई खाटा टाका लवकर.मी आलेच......" कणक आजीच्या खोलीकडे आली. "मला तरी वाटतयं की तिने, काहीतरी भयानक बघितले. मला काहीतरी वेगळ वाटतयं." वत्सलेला आजी फोनवर आजचा घडलेला प्रकार सांगत होत्या. Novels कणकच्या स्वप्नातील कल्पनेची कथा कणक ही खेळकर, उत्साही आणि चंचल मुलगी, मात्र लहानपणी आजीने सांगितलेल्या भुतांच्या गोष्टी,घरात असलेल्या अंधश्रद्धेच्या वातावरणाने तिला स्वप्नात असलेल्या... More Likes This रानवाटा - 1 द्वारा Sachin kawade अनोळखी - भाग 1 द्वारा Soham Kalagate अधूरी किताब - सीजन 2 - एपिसोड 24 द्वारा kajal jha शापित गर्भ : जन्म की मृत्यू - भाग 1 द्वारा AVINASH DHALE अधूरी किताब: एक रूहानी दास्तान। - एपिसोड 37 द्वारा kajal jha भार्गव विला : भीती कधीच मरत नाही..(भाग -1) द्वारा Shivraj Bhokare विलक्षण - 1 द्वारा Balkrishna Rane इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा