तुझा विरह - एक काव्यसंग्रह - भाग 4 Pradnya Narkhede द्वारा कविता मराठी में पीडीएफ

तुझा विरह - एक काव्यसंग्रह - भाग 4

Pradnya Narkhede द्वारा मराठी कविता

कुणासाठी ग सये..??उशीची कुशी भिजवताना ती मला पुसतेकुणासाठी ग सये तू रोज आसवं गाळते??या अश्रूंना सामावताना तिला ही कधीतरी गहिवरतेतरी उगाच दिलासा देण्याचा प्रयत्न ती करतेचंद्राकडे बघताना मन माझे द्वंद्व खेळू पाहेकुणासाठी ग सये तू इतकी विचलित आहे??साजनाच्या एका ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय